Monday, October 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor अग मला पैसे आले,मला नाही आले, बॅंकेत जा आधारकार्ड लिंक करायला, भोरला लाडक्या बहिणींची बॅंकेत उसळली तुफान गर्दी

by Aakanksha Yadav
August 18, 2024

ई-सेवा केंद्र, झेरॉक्सवाले जोमात तर बहिणींची मात्र तारांबळ

भोर – महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचा शुभारंभ झाला असुन अनेक महिलांच्या, माता -बहिणींच्या खात्यात सरकारने  सांगितल्या प्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी काही महिलांच्या बॅंक खात्यात पैसे आले. परंतु सरकारचा योजना शुभारंभ जाहीर कार्यक्रम असणाऱ्या दिवशी म्हणजेच १७ तारखेला पहाटे सकाळ पासुनच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे तर ज्यांना पैसे आले नाहीत अशा असंख्य महिलांनी बॅंकेकडे धाव घेतली आहे . त्यामुळे भोरला तालुक्यातुन ग्रामीण भागातील गावागावांतुन महिलांचा सर्वच बॅंकेत लोंढा दिसुन आला. लाडक्या बहिणींची बॅंकेत आधार कार्ड लिंक, मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी धडपड दिसुन आली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

लाडक्या बहिणीचा अर्ज भरताना बॅंक खात्यास आधार कार्ड लिंक आहे की नाही असा पर्याय होता सर्वांनी होय म्हणून अर्ज भरल्यानंतर ज्यांचे आधारकार्ड, मोबाईल नंबर लिंक आहे व सर्व अर्जातील मजकूर बरोबर भरला आहे फोटोसह आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केले आहे.ॲपरोव्हड, सबमिट असा मेसेज आला आहे अशा सर्वांना पैसे जमा होत आहेत. ज्या महिलांची जुनी बँकेचे खाते आधार कार्ड ला लिंक आहेत अशा काही महिलांच्या जुन्या खात्यातूनही पैसे घेण्याचे चित्र दिसले आहे .अर्जात बँक वेगळी परंतु जमा होतान मात्र पैसे भलत्याच जून्या खात्यात जमा झाले आहेत.त्यामुळे महिला पुरत्या हैराण झाल्या आहेत. काही महिला तर खात्यातील पैसे पुन्हा परत जातील या भीतीने बँकेत मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने बँकेत गर्दीच गर्दी झाली आहे. ३१ ऑगस्ट ही योजनेची शेवटची तारीख असुनही ही योजना लवकर बंद होती की काय? या भीतीने महिलावर्ग दिवसरात्र शहराकडे सेवा केंद्र व बॅंकेत धाव घेत आहेत.

अशिक्षित महिलांचा संभ्रम कायम व गोंधळलेल्या स्थितीत
अशिक्षित महिलांचा मात्र या योजनेने पुरता गोंधळ उडून गेला आहे पैसे न जमा झाल्याने लिंक असलेले आधार कार्ड,मोबाईल नंबर वारंवार घेऊन बँकेत हेलपाटे मारत आहेत. बँकेचे कर्मचाऱ्यांकडुन योग्य माहिती मिळुनही महिलांना समजावून सांगून सुद्धा महिला पुन्हा पुन्हा बॅंकेत चकरा मारत आहेत त्यामुळे बँकेत गर्दीच गर्दी होत आहे. काही महा-ई-सेवा केंद्रांवरून मोबाईल नंबर, आधार कार्ड लिंक , बॅंक खाती एकमेकांना लिंक असुनही अपडेटच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्याचे चित्र चालू आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Bhor : लाडक्या बहिणींची राखी खरेदीसाठी बाजारात तुरळक गर्दी

Bhor : लाडक्या बहिणींची राखी खरेदीसाठी बाजारात तुरळक गर्दी

ताज्या बातम्या

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group