पुरंदर उपसा सिंचन योजनेबाबत आमदार विजय शिवतारे यांनी घेतली सिंचन अधिकाऱ्यांसमवेत बैठक
जेजुरीः पुरंदर उपसा सिंचन योजनेचे एकूण ४ पंप हाऊस असून प्रत्येक पंप हाऊसला सध्या एकच पंप सुरु आहे. तोदेखील सुरळीत चालत नाही. त्यामुळे वितरिकेवरील शेवटच्या गावांना पाणी पोचवणे कठीण होत ...
Read moreDetails