Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरः शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची सभा, सभेला पुरंदरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; बापूचा ‘विजय’ काळ्या दगडावरची ‘भगवी’ रेघः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुरंदरमध्ये भगवा फडकविण्यासाठी विजय शिवतारे सज्ज; मागची ५ वर्ष वाया घालवली, प्रचारात सखाराम २३ तारेखेनंतर रामरामः जगताप, झेंडेंना शिवतारे यांनी लगावला टोला

by SBPRNL
November 15, 2024
पुरंदरः शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची सभा, सभेला पुरंदरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; बापूचा ‘विजय’ काळ्या दगडावरची ‘भगवी’ रेघः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

जेजुरीः येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत संत सोपान काका यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांंच्या प्रचारार्थ सासवड येथील पालखी तळावर भव्य सभेला संबोधित केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारेच असून, बापूचा विजय हा काळ्या दगडावरची भगवी रेघ असल्याचे उद्गार शिंदे यांनी यावेळी बोलतान काढले. तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधकांच्या हाती ही जागा जाता कामे नये, असे देखील ते यावेळी म्हणाले. निवडणुकीच्या रिंगणात बापूसारखा खंदा शिलेदार मैदानात असल्याने पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

आमदार नसताना देखील बापूंनी विरोधकांशी कडवी झुंज देत भगवा फडकविण्याचे काम केले आहे. यामुळे आता पुढील काळात देखील भगवा कायमस्वरुपी फडकत ठेवण्याचे काम करायचे आहे. विजय सोपान शिवतारे या नावावरून अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या  अग्नीपथ सिनेमातील मेरा नाम विजय दिन्नानाथ चौव्हान हा डॅायलॅाग आठवल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. विजय सोपान शिवतारे नक्कीच पुरंदर विधानसभेत विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. बापू यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असून, काम कसे करवून घ्यायचे याची माहिती त्यांना आहे. यामुळेच तर त्यांनी आमदार नसताना देखील या मतदार संघात विविध विकास कामे करण्याचे काम केले असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी शिवसेनेचे रमेश कोंडे, मा. आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पश्मिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप यादव, पुरंदर विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, भाजपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, शालिनी पवार, अतुल मस्के, दत्तात्रय काळे, युवासेनेचे अॅड. नितीन कुंजीर, मंदार गिरमे, महिला आघाडीच्या ममता शिवतारे, भाजपच्या मंगल पवार आदी महायुतीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

रोजगारामध्ये भूमिपत्रांनाच संधी मिळणारः शिंदे 

फुरसुंगी उरळी देवाची स्वतंत्र नगरपरिषदेसाठी त्यांनी पाठपुरावा केला. जेजुरी शहरासाठी ७८ कोटी रुपयांची विकासकामे, जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या विकासकामाकरिता ३४९ कोटी रुपयांची कामे, रखडलेले गुंजवणी पाणी योजना, लॅाजिस्टिक हॅबसाठी २५० कोटी रुपयांच्या तरतूद, आतंरराष्ट्रीय विमानतळामुळे आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार असल्याची माहिती यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या ठिकाणी होणाऱ्या विकासातून निर्माण झालेल्या जागांवर भूमिपूत्रांना काम देणार असल्याचा शब्द शिंदे यांनी पुरंदच्या जनतेला दिला आहे.

पुरंदर तालुक्यातील चर्चेतील प्रश्न 

  • पुरंदर उपसा सिंचनाचे तेनतेरा
  • गुंजवणी पाण्याची योजना
  • आतंराष्ट्रीय विमानतळ
  • तालुक्यातील अनेक भागांत पाण्याची कमतरता
Tags: eknathshindepurandharrajgadnewsvijayshivtare
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पुरंदर विधानसभेच्या रणांगणात दोन्ही पवार ‘आमनेसामने’; उमदेवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, काय बोलणार याकडे पुरंदरवासियांचे लक्ष

पुरंदर विधानसभेच्या रणांगणात दोन्ही पवार 'आमनेसामने'; उमदेवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, काय बोलणार याकडे पुरंदरवासियांचे लक्ष

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group