भोरचे राजकारणः पदावरुन ‘या’ पक्षात चाललीये रस्सीखेच; एकमेकांना अधिकृत/अनधिकृत ठरविण्यात पदाधिकारी मशगूल, अंतरगत कलहामुळे पक्षात दोन गट?
भोरः राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने विविध पक्षातील इच्छुक उमेदवारी पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा यासाठी मोर्चेबांधणी करु लागले आहेत. भोर विधानसभा क्षेत्राची निवडणूक देखील अनेक ...
Read moreDetails