Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: shirur

अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

शिक्रापूर/शेरखान शेख   शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अजबच प्रकार घडला आला आहे. नागरिकांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुन्हा दाखल केला, तर जीव देईल असे म्हणत खिडकीवर जोरजोरात ...

Read moreDetails

संकल्प रक्तदानाचाः करंदीत संकल्प फोर्जिंग कंपनीच्या १०५ कामगारांचे रक्तदान; सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

शिक्रापूर/ शेरखान शेख  गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तदात्यांना रक्त मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत ...

Read moreDetails

पुणे-नगर रस्त्यावरील अपघात: ‘तो’ भाजी घ्यायला गाडीवरुन उतरला अन् मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली गेला

शिक्रापूर/ शेरखान शेख सणसवाडी येथे भाजी घेण्यासाठी दुचाकीहून आपल्या मित्रासह मित्राच्या दोन मुलींना घेऊन आलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती धडक बसलेल्या ...

Read moreDetails

शिक्रापूरः २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

शिक्रापूर: शेरखान शेख  केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्तीमधील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू ...

Read moreDetails

पालक बनले शिक्षक: शिक्षक दिनाचे औचित्य साधत केंदुरच्या ढवळे हायस्कूलमधील अनोखा उपक्रम

शिक्रापूर/ शेरखान शेख केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन पालकांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत पालकांनीच ...

Read moreDetails

फसवणूकः पेट्रोल पंपावरील कामगाराने मालकाला घातला ८२ हजारांचा गंडा; फरार कामगाराचा पोलिसांकडून शोध सुरू

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराने आॅनलाईन पद्धतीने(online fround) जमा झालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करुन फरार झाल्याची घटना घडली ...

Read moreDetails

अभिमानास्पदः जिद्द व जिकाटीच्या जोरावर ‘तो’ बनला आर्यन मॅन; जागतिक स्तरावर मिळवले नावलौविक

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील जय राम पोटे या युवकाने जागतिक स्तरावरील 'आयर्न मॅन' या स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासांची अथक व चित्तथरारक कामगिरी करुन यश मिळवीत ...

Read moreDetails

बाबू गेनू गणेशोत्सव मंडळ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी; गणेशोत्सव सामाजिक सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख गणेशोत्सव सुरु होत असून गणेशोत्सवातून सामाजिक व समाजपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव शांततेत व सामाजिक सलोख्याने साजरा करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (prashant dhole) ...

Read moreDetails

शिक्षक दिनः शिक्षणासोबतच चारित्र्यवान पिढी घडविण्याचे शिक्षकांपुढे मोठे आव्हान; उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले

शिरुर: सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुलांना विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध होत आहे. परंतु मोबाईलमुळेच आजचे विद्यार्थी भरकटत चालले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांची आदरयुक्त भिती वाटत होती. परंतु आत्ता तशी परिस्थिती राहिलेली ...

Read moreDetails

पर्यावरणः वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्यावतीने डोंगरावर बियांचे रोपण; कान्हुर मेसाईचा डोंगर देशी झाडांनी नटणार

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख    कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगरावर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जलसंसाधनचा विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या उपक्रमांतर्गत देशी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले. ...

Read moreDetails
Page 2 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!