संतापजनकः १३ वर्षीय मुलीला धमकी देत अत्याचार; नराधमास पोलिसांनी केली अटक, आलेगाव पागा येथील घटना
शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार ...
Read moreDetails









