Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: shirur

शिरुरः न्हावरेत कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे गावच्या हद्दीतील असलेल्या न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली. या धडकेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३) ...

Read moreDetails

शिरुरः लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतियाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीवर बाललैंगिक अत्याचारासह पोस्को दाखल

शिरुर: तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकी वाहनातून टाकवे (ता. मावळ, जि. पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला ...

Read moreDetails

शिक्रापुरः ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई

शिरुर: शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती शिकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस ...

Read moreDetails

खळबळजनक! तीन वर्षांची चिमुरडी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसून अत्याचार, १४ वर्षीय मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

शिक्रापूरः येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घरात एकटी असल्याचे पाहून अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची माहिती मिळत ...

Read moreDetails

शिरुर: घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण; रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्था व शिरुर तालुका डॅाम कॅामच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

शिरुर: रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read moreDetails

रांजणगावः ‘त्या’ अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा तब्बल ७ महिन्यांनी लागला शोध; सापळा रचून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापूर: शेरखान शेख  रांजणगाव गणपती येथून एका युवकाची पिस्तुलाचा धाक धाकवून अपहरण करण्यात आले होते. तसेच या युवकास मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात ...

Read moreDetails

पर्यावरणः भीमा नदीतीरी ११०० किलो निर्माल्याचे संकलन; उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले कौतुक

शिक्रापूरः शेरखान शेख विठ्ठलवाडी येथील मुख्य चौकात प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या माध्यमातून पांडुरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून भीमा नदीच्या विसर्जन घाटावर निर्माल्य ...

Read moreDetails

आमिषाला बळीः नोकरी लावतो म्हणत भामट्याने घातला ३४ लाखांचा गंडा; ओळख वाढवून साधला डाव, आरोपी फरार

शिक्रापूर: शेरखान शेखः येथील सात शिक्षकांना विद्यापीठात नोकरी लावतो, असे म्हणून एका भामट्याने तब्बल ३४ लाखांना गंडा घालून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी या भामट्याविरोधात शिक्रापूर पोलिसांत ...

Read moreDetails

खबरदारीचा उपायः शिक्रापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी व निर्जंतुकीकरणाची मोहिम, नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: शेरखान शेख  शिक्रापूर परिसरातील अनेक भागात साथींच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून, डेंगू या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात ...

Read moreDetails
Page 1 of 4 1 2 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!