Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadnews

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ...

Read moreDetails

पुणेः मविआचा सरकावर जोरदार हल्लाबोल, भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहेः खा. सुप्रिया सुळे पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार आणि राज्यात होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ...

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली ...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

पुणेः पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून, यामध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस ...

Read moreDetails

Bhor: शहरात जागतिक वडापाव दिन साजरा; ४० वर्षांपुर्वी मिळत होता २० पैशाला वडापाव

भोरः शहरात व ग्रामीण भागात जागतिक वडापाव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वडापाव विक्रेत्याचा सत्कार करण्यात आला. शहरात ४० वर्षांपुर्वी २० पैशाला वडापाव मिळायचा. शहरातील सर्व सामान्य जनता, ...

Read moreDetails

भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा  2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून ...

Read moreDetails

राजगडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००० छत्र्यांचे मोफत वाटप

राजगडः राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील सर्व विद्यालयात वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या छत्र्यांसाठी ...

Read moreDetails

भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना घडविणार तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शनः 31 ऑगस्टला यात्रा पुण्याहून रेल्वेने मार्गस्थ होणार

भोरः तालुक्यातील 3000 भाविकांना नगरसेवक किरण दगडे पाटील हे काशी विश्वनाथाचे दर्शन घडविणार आहेत. याबाबत त्यांनी श्री क्षेत्र काशी विश्वनाथाचे दर्शन घडविणारे असल्याचे सांगत यात्रेबद्दल माहिती दिली. ही यात्रा 31 ...

Read moreDetails

शिरुरः पोलीस ठाण्याच्या आवारातच महिलेला अंगावर डिझेल ओतून घेण्याची वेळ का आली?

शिरूर: पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारील शाळेत ...

Read moreDetails

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा प्रवास झालाय धोकादायक

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक  झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा 'विकएंड'ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा) ...

Read moreDetails
Page 76 of 83 1 75 76 77 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!