राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

Tag: rajgadnews

पारगांवः न्यू इंग्लिश स्कूलला माझी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात

पारगांवः येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालय असून, या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवलेले आहेत. कोण अधिकारी तर कोण एखाद्या चांगल्या पदावर कार्यरत आहे. या विद्यालयासाठी आपले ऋण ...

Read moreDetails

पारगांवः मुख्य चौकातील महामार्गाची दुरावस्था; जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिकांचे होताहेत प्रचंड हाल

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील पारगांव येथील नाव्हरा ते चौफुला महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण गेली अनेक महिने पारगांव येथून ...

Read moreDetails

जनजागृतीः छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सर्पांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भोरः  अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोशिएशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॅालेज धांगवडी येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या ...

Read moreDetails

पुरंदरः नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजिप पवार यांच्या हस्ते उद्घाटन

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत ...

Read moreDetails

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत ...

Read moreDetails

बारामतीः दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या ताब्यात

बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असताना आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून चोप ...

Read moreDetails

सासवडः विजेचा शॅाक लागून कामगाराचा दुर्देवी मृत्यू, डीपीचे ऑइल बदलत असताना घडली घटना

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव येथे एमएससीबी (महावितरण) बोर्डामध्ये डीपीचे ऑइल बदलत असताना विजेचा धक्का बसून एका तरुण कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर ...

Read moreDetails

पुणेः आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्या: मुरलीधर मोहोळ यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुणे शहराचे महापौरपद भूषवून केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करून ते प्रवाशांसाठी सुरू केले आहे. तर आता ...

Read moreDetails

पुणेः हॅलो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई…… म्हणत महिलेला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल २ लाखांचा गंडा

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ...

Read moreDetails

अभिनव उपक्रमः पुण्यात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी; अनाथलयांना पुस्तकांचे वाटप

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील स.प. महाविद्यालयात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून महाविद्यालयामध्ये अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरी केली जाते. या पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ...

Read moreDetails
Page 73 of 83 1 72 73 74 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!