राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

पारगांवः सालू-मालू महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधत रंगणार अखंड हरिनाम सप्ताह; कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे ह.भ.प. बापू बोत्रे यांचे आवाहन

पारगांव: धनाजी ताकवणे  दौंड तालुक्यातील पारगाव येथे सोमवार दि. ६ डिसेंबरपासून ते १३ डिसेंबरपर्यंत श्री सालू-मालू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये पहाटे ...

Read moreDetails

हायव्होल्टेज ड्राम्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; शिवसेना नेते उदय सामंतांनी राजभवनावर जात दिले पत्र 

मुंबईः महायुतीच्या सरकारचा शपथविधी समारंभ आझाद मैदानावर काही तासांत पार पडणार आहे. आझाद मैदानावर कार्यकर्ते आणि समर्थ दाखल व्हायला सुरूवात झाली असून, मोठ्या प्रमाणार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ...

Read moreDetails

पुणेः सोशल १०० फाउंडेशनाचा स्नेहमेळावा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम; ८ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार

पुणेः ११ एप्रिल २०२० क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्थापन झालेल्या आणि समाजातील तळागाळातील गोरगरीबांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सोशल १०० फाउंडेशन या सेवाभावी संघटनेचा स्नेहमेळावा रविवार दि. ...

Read moreDetails

पुष्पा सिनेमाला गालबोट; थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला दगावली, तर दोघांची प्रकृती चिंताजनक

हैद्राबादः देशभरात पुष्पा २ ची क्रेझ पाहिला मिळत आहे. सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पा पाहिण्यासाठी सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांच्या लाग लागल्याचे चित्र साऊथ भागात दिसत आहे. ...

Read moreDetails

खळबळजनक….! विवाहितेवर चाकूने हल्ला, घटनेत विवाहितेचा मृत्यू; आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर, इंदापूर तालुक्यातील घटना

इंदापूरः तालुक्यातील एका गावात अज्ञात कारणावरुन एका ३३ वर्षीय महिलेवर सपासप वारु करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनिता दादाराम शेंडे असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ...

Read moreDetails

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

राजगडः १७ वर्षीय मुलगा येथील एका नामांकित महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराच्यांना सांगून घराबाहेर पडला तो घरी परतला नाही. यामुळे काळजीत असल्याने घराच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे ...

Read moreDetails

राजगड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती ‘दयनीय’; जनावरे जगवायची तरी कशीः शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

राजगडः राज्यगड तालुक्याची ओळख ही दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तालुका म्हणून करण्यात येते. यामुळे येथील भागांत दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या भागात ...

Read moreDetails

उनका शाम तक आजायेगा, मैं तो रहने वालो हूँ; उनको अनुभव है, शाम का सुबहका…. शिंदे, पवारांच्या तुफान फटकेबाजीत उडाला ‘हास्यकल्लोळ’

मुंबईः मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा माध्यमातून केल्या जात होत्या. तसेच शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्विकारला तयार नसून शिवसेनेतील आमदारांपैकी एकाला उपमुख्यमंत्री ...

Read moreDetails

अजितदादांनी केला ‘त्या’ घटनेचा खुलासा, म्हणाले मी दिल्लीला…..; तिथे गेलो आराम भेटतोः दादांचे मिश्किल विधान

मुंबईः महायुतीतील घटक पक्षांनी राज्यपालांकडे सत्तास्थानेचे पत्र दिल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका गोष्टीचा खुलासा केला. तुम्ही मी दिल्लीला देशाचे ...

Read moreDetails

आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

मुंबईः महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांना सत्तास्थानेचे पत्र दिले. यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ...

Read moreDetails
Page 7 of 83 1 6 7 8 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!