Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खळबळजनक….! विवाहितेवर चाकूने हल्ला, घटनेत विवाहितेचा मृत्यू; आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर, इंदापूर तालुक्यातील घटना

by Team Rajgad Publication
December 5, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

इंदापूरः तालुक्यातील एका गावात अज्ञात कारणावरुन एका ३३ वर्षीय महिलेवर सपासप वारु करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनिता दादाराम शेंडे असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून या प्रकरणी इंदारपूर पोलिसांनी ज्ञानेश्वर बबन रासकर रा.सुरवड ता. इंदापूर जि पुणे या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते साडेआठ वाजण्यच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रस्त्यावरील अजिनाथ मोरे यांच्या पत्राच्या शेडजवळ घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

तसेच या घटनेनंतर संशयित आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर हा स्वःताह इंदापूर पोलिसांत हजर झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ डिसेंबरच्या साधारण ८ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रस्त्यावरील अजिनाथ मोरे यांच्या पत्राच्या शेडजवळ अज्ञात कारणावरुन सुनिता यांच्यावर आरोपी ज्ञानेश्वर याने हल्ला चढवित त्यांच्या डोक्यात, पोटावर, छातीवर आणि हातावर चाकूने सपासप वार करुन निर्घूनपणे खून केला. या घटनेत सुनिता यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार गावडे हे करीत आहेत.

Tags: indapurcrimenewsindapurpolicepunecrimenewsrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पुष्पा सिनेमाला गालबोट; थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला दगावली, तर दोघांची प्रकृती चिंताजनक

पुष्पा सिनेमाला गालबोट; थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला दगावली, तर दोघांची प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group