Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: rajgadnews

पातालकोट एक्सप्रेस: टीसी असल्याची महिलेकडून बतावणी, RPF जवानामुळे महिलेचे पितळ पडले उघडे

उत्तर प्रदेश : पातालकोट एक्सप्रेस (patalkot express) रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकटी आहे का, असे म्हणत आपण टीसी असल्याचे भासवित एक महिला प्रवास करीत होती. रेल्वेच्या एका बोगीत आल्यानंतर त्या महिलेविषयी आरपीफ ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता

कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा  रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ...

Read moreDetails

जेजुरीः तीर्थक्षेत्र विकास कामांचा विजय शिवतारेंनी घेतला आढावा, विद्यार्थ्यांना २५००० वह्यांचे केले वाटप

जेजुरी: जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून 346 कोटी निधींची कामे करण्यात येत असून, पुरातत्व विभाग यांच्याकडून होणाऱ्या कामांची पाहणी मा. मंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्यामध्ये छत्रीचे गौतमेश्वर मंदिर, कडेपठार ...

Read moreDetails

सावधान! पावसाचा जोर वाढतोय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र ...

Read moreDetails

भोरः तालुक्याची दुर्दशा व आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आजही कायम, भोरवासियांची रोषाची भावना तीव्र

भोरः भाग १ तालुक्यातील गेल्या ३२ वर्षांपासून औद्योगिक वसाहत (MIDC) चा प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे रोजगाराच्या अभावी  तालुक्यातील युवा वर्गावर वणवण भटकत राहण्याची वेळ आली आहे. शिरवळ, पुणे, मुंबई ...

Read moreDetails

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे ...

Read moreDetails

नीराः वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडले, पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा ...

Read moreDetails

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ...

Read moreDetails

पुणेः मविआचा सरकावर जोरदार हल्लाबोल, भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहेः खा. सुप्रिया सुळे पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार आणि राज्यात होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ...

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली ...

Read moreDetails
Page 61 of 69 1 60 61 62 69
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!