राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

भोरः अवस्था रेंगाळलेल्या कामाची; जेसीबीच्या साह्याने खोदाई, घराच्या फाऊंडेशनला लागला धक्का, जाब विचारणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा

भोर:  शहरातील मंगळवार पेठेतील सुभाष चौकात गटाराचे वाहनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आहे. मात्र, हे काम करीत असताना  पाईप लाईन फुटल्याने रस्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या ठिकाणी चिखल होऊन ...

Read moreDetails

भोरः तालुक्यातील ‘या’ गावात सरपंच विचारत न घेता गावाचा कारभार हाकत असल्याचा आरोप करीत ५ सदस्यांचे राजीनामे

भोरः भाटघर धरणाशेजारील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या संरपंच गावाचा कारभार विचारत न घेता हाकत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा भोर गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले आहेत. यामुळे एकच खळबळ ...

Read moreDetails

पुरंदर तालुक्यातील कला दिग्दर्शकाच्या कार्याचा सन्मान; यंदाचा The Icon Award संदीप इनामके यांना संभाजी झेंडे यांच्या हस्ते प्रदान

जेजुरीः श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा द अॅायकॅान अवार्ड देऊन गौरव करण्यात येतो. या मंडळाचे यंदाचे हा गणेशोत्सव साजरा करण्याचे ८ ...

Read moreDetails

उरुळी कांचनः सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद; जिल्हा स्पर्धेसाठी निवड, परिसरातून कौतुकाचा वर्षाव

उरुळी कांचन: लोणीकंद येथील सुभद्राताई भूमकर विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत डॅा. सायरस पुनावाला इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ...

Read moreDetails

भोरः भाटघर, वीर धरणग्रस्त गावांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आमदार संग्राम थोपटेंचा शासनाकडे पाठपुरावा; पत्रकार परिषद घेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची माहिती

भोरः कुंदन झांझले भाटघर व वीर धरणग्रस्त बाधित झालेल्या गावांना विविध नागरी सुविधा पुरविणे यासाठी प्रदीर्घ काळापासून आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून रस्ते, स्मशानभूमी, बस थांबे, ग्रामपंचायत ...

Read moreDetails

चैन्नईः कॅाल गर्लसोबत रात्रभर ठेवले शारिरीक संबंध; पैशांवरुन झाला वाद, रागाच्या भरात केली हत्या: इंजिनिअर तरुणाचं भयानक कांड

चेन्नई: चेन्नईतल्या थोरईपक्कम येथे एक भयंकर घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एक इंजिनिअर तरुणाने घरी कोणी नसताना कॅाल गर्लला घरी बोलावले. तिच्या बरोबर त्या रात्री शरीरसंबध प्रस्थापित केले. ...

Read moreDetails

पुणेः पती ठरला अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या साथीने केला खून; कर्वेनगर परिसरातील धक्कादायक घटना

पुणे: अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगर येथील श्रीराम सोसायटीत मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. ...

Read moreDetails

Dharavi: बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हिसकविण्याचा केला प्रयत्न; वाहकाने प्रतिकार केला म्हणून चाकूने केले सपासप वार

मुंबईः धारावीमध्ये धावत्या बेस्टमध्ये प्रवेश करुन एका चोराने बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा प्रतिकार या वाहकाने केल्याने त्याच्यावर चोराने चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली ...

Read moreDetails

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राजगडः स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विना परवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास  ताब्यात ...

Read moreDetails

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल; विद्यालयाच्या हॅास्टेलमध्ये घेतला गळफास, आत्महत्येच कारण अस्पष्ट

नाशिकः विविध कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आत्महत्या करण्यामागे कोणते ना कोणते कारणे असतेच. नाशिक शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ...

Read moreDetails
Page 54 of 83 1 53 54 55 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!