Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः अवस्था रेंगाळलेल्या कामाची; जेसीबीच्या साह्याने खोदाई, घराच्या फाऊंडेशनला लागला धक्का, जाब विचारणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा

रस्त्यावर होतोय चिखल राडारोडा: नागरिकांना होतोय नाहक त्रास, नगरपालिका प्रशासनाला केली कामे लवकर करण्याची मागणी

by SBPRNL
September 23, 2024
भोरः अवस्था रेंगाळलेल्या कामाची; जेसीबीच्या साह्याने खोदाई, घराच्या फाऊंडेशनला लागला धक्का, जाब विचारणाऱ्या नागरिकांना अरेरावीची भाषा

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर:  शहरातील मंगळवार पेठेतील सुभाष चौकात गटाराचे वाहनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आहे. मात्र, हे काम करीत असताना  पाईप लाईन फुटल्याने रस्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या ठिकाणी चिखल होऊन राडारोडा झाल्याने तसेच गेल्या अनेक महिने हे काम रेंगाळलेल्या अवस्थेत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले असल्याचे पाहिला मिळत आहे.

काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अरेरावीची भाषाः नागरिकांचा आरोप

हे काम करीत असताना जेसीबीच्या साह्याने खोदाई करण्यात येत आहे. ही खोदाई करताना येथील एका घराच्या फाऊंडेशला धक्का लागल्याने घर पडण्याचे अवस्थेत आले असून, या प्रकरणी हे काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलायला गेल्यास संबंधित व्यक्तीकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच हे काम करताना दुजाभाव केल्याचा देखील नागरिकांचे म्हणणे आहे.

सात महिन्यांपासून काम रेंगाळलेल्या अवस्थेत

भोर शहरात पुर्वी संस्थानकालीन जमिनीखाली खोलवर तोडीव दगडी गटारे तयार करण्यात आली होती. सदरची गटारे सुस्थितीत होती. रस्त्यावरील काँक्रेट केली असून त्यावर ब्लाँक भोर नगरपलिकेकडून नगरपालिका ते एसटी स्टँड दरम्यान दोन्ही बाजूची गटारे खोदून पाईप टाकून त्यावर पेव्हिंग ब्लाँक टाकणे हे काम मंजूर आहे. सदर कामासाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. गेल्या सात महिन्यांपासून सदरचे काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. याचा नाहक त्रास शहरासह बाहेरील नागरिकांना होत आहे.

नागरिकांची नाराजी 

या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी राजगड न्यूजशी बोलताना सांगितले. गटाराचे काम लवकरात लवकर करुन नागरिकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Tags: Bhormangalvaepethrajgadnewssubhashchowk
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

शिवसंवाद दौराः 'चला लढूया परिवर्तनासाठी'चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group