राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरीः पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. वय वर्ष ८५ या वयोवृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नंदनीय प्रकारामुळे नागरिकांकडून ...

Read moreDetails

शिरुर: घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण; रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्था व शिरुर तालुका डॅाम कॅामच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

शिरुर: रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read moreDetails

पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे ...

Read moreDetails

भोर :जुन्या भांडणातून एकास लोखंडी रॅाडने जबरी मारहाण; राजगड पोलिसांत तक्रार दाखल

भोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी ...

Read moreDetails

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

भोर:  गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा ...

Read moreDetails

धक्कादायकः तुला खावू देतो असे म्हणत नेले घरात अन् केले ‘ते’ दुषकुर्त्ये; ५ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचे कृत्य, राजगुरुनगरमधील घटना

राजगुरुनगर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राजगुरुनगरमधून २४ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

Read moreDetails

Pune Metro: मंडई नाही, महात्मा फुले मंडई’ असे नाव द्या; मेट्रो स्टेशनच्या नावावरुन आंदोलक रस्त्यावर, नाव बदलण्याची केली मागणी

पुणेः लोहगाव येथील पुणे आतंरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनाने या नावाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे ...

Read moreDetails

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात ...

Read moreDetails

शिरवळः एवढा राग काय कामाचा? शिंदेवाडीतील हॅाटेल मालक व बार मॅनेजरला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण; एखाद्या सिनेमाप्रमाणे घडला घटनाक्रम

शिरवळः (क्राईम स्टोरी) येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि. ...

Read moreDetails
Page 52 of 83 1 51 52 53 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!