Thursday, August 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

माणुसकीला काळीमा फासणारी घटना: ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिंपरी-चिंचवडमधील घटना

आईकडून हकीकत ऐकून मुलगी झाली स्तब्ध, पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या

by SBPRNL
September 25, 2024
माणुसकीला काळीमा फासणारी घटना: ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरीः पिंपरी चिंचवडमध्ये माणुसकीला हादरवून सोडणारा प्रकार समोर आला आहे. वय वर्ष ८५ या वयोवृद्ध महिलेवर २३ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नंदनीय प्रकारामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ओम जयचंद्र पुरी वय २३ या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

जिन्याखाली जबरदस्तीने वृद्ध महिलेवर केला बलात्कार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास पीडित ८५ वर्षीय वृद्ध महिला त्यांच्या फ्लॅटच्या समोरील मोकळ्या जागेत शतपावली करत होत्या. यावेळी आरोपी ओम पुरी हा अचानक त्यांच्या पाठीमागे येवून त्याने वृद्ध महिलेचे तोंड दाबून धरले. त्यानंतर त्यांना जिन्यातून फरपटत नेऊन जिन्याच्या मोकळ्या जागेत जबरदस्ती करून बलात्कार केला. यानंतर वृद्ध महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला.

घटना ऐकून मुलगी झाली स्तब्ध 

वृद्ध महिला या घरात बराच वेळ झाला तरी आल्या नसल्याने घरातील व्यक्तीने त्यांची शोधाशोध केली. जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत पीडित वृद्ध असलेल्या दिसल्या. त्यानंतर घडलेली संपूर्ण घटना त्यांनी आपल्या मुलीला सांगितली. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर काही वेळ त्यांची मुलगी देखील स्तब्ध राहिली. यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी अवघ्या तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Tags: crimenewspimpariPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन

मुंबईः भटके विमुक्त आदिवासी संवादयात्रेची सांगता; अनेकांकडून कलाविष्कार सादर, शिक्षणमंत्री दिपक केसरकरांना दिले विविध मागण्याचे निवेदन

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group