Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळः एवढा राग काय कामाचा? शिंदेवाडीतील हॅाटेल मालक व बार मॅनेजरला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण; एखाद्या सिनेमाप्रमाणे घडला घटनाक्रम

आधी केली हॅाटेल चालकाला मारहाण, हॅाटेल व बिअर शॅापची केली तोडफोड, मॅनेजरला देखील टोळक्याकडून मारहाण, शिरवळात घडली क्राईम थ्रिलर घटना

by Team Rajgad Publication
September 24, 2024
शिरुरः पत्नीला व मुलीला घ्यायला आलेल्या नवऱ्याला आणि वडिलांना मारहण; दोघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिरवळः (क्राईम स्टोरी)

येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि. २० सप्टेंबर रोजी घडली असून, हॅाटेलच्या समोर वाद चालला होता. त्या ठिकाणी फिर्यादी जावून त्यांनी पुढे वाहन घेण्याची विनंती वाहन चालकाला केली. याचा राग अनावर झाल्याने हॅाटेलच्या मालकाला व बिअर शॅापी सांभाळणाऱ्या मॅनेजरला लाडकी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच हॅाटेल व बिअर शॅापची तोडफोड करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  २० सप्टेंबरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे हॅाटेलमध्ये काम पाहत होते. यावेळी बिअर शॅापीचा मॅनेजर देखील तेथे होता. त्यांच्या हॅाटेलसमोरील जागेत एका टॅान्सपोर्टचे वाहन उभे करताना गावातील एका व्यक्तीशी भांडण व शिवीगाळ करण्यात येत होती. यावेळी हॅाटेलचे मालक तिथे गेले व त्यांनी वाहन चालकाला हॅाटेलच्या पार्किंगमधली जागा मोकळी करुन वाहन पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी वाहन चालकाने फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडणाला सुरुवात झाली याचा आवाज मॅनेजरला ऐकू गेल्यानंतर तो धावत तिथे आला. त्याने ही भांडणे मिटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहन पुढे घेऊन वाहन चालक व्यक्ती त्याच्या सोबत आणखी दोन साथदारांना घेऊन तिथे येऊन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींनी त्याची समजूत काढून त्यास तिथून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हॅाटेलवर ‘तो’ परत आलाय

हॅाटेल मालक सगळे विसरुन आपल्या घरी निघून गेले. मात्र, पुढे असे काही होईल याची साधी कुणकुणही त्यांना नव्हती. अचानक फोन खणाणला आणि मालक हॅाटेलवर तो वाहन चालक आणि त्याच्यासोबत काही जण गाड्या घेऊन आले आहेत. यानंतर लागलीच हॅाटेल मालक हॅाटेच्या दिशेने निघाले. वाटेत १० ते १५ जण त्यांच्या दिशेने आले. त्यांनी पुढचा मागचा कोणत्याही विचार न करता हॅाकी स्टीक, दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच यावेळी एकाच्या हातात तलवारी सारखी वस्तू होती, असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याला आता जीवेच मारून टाकू, अशी धमकी त्यातील एकाने दिली. ते जीवाच्या आकांताने पळू लागले. मारहाण झाल्याने ते त्याच अवस्थेत पळत असताना वाटेत एकाच्या सायकलवरून ते रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या गळ्यातील चैन हातातील घड्याळ घहाळ झाले होते.

उपाचारासाठी मालकापाठोपाठ बार मॅनेजरही रुग्णालयात दाखल 

फिर्यादी यांच्या उपचार सुरू असाताना त्या ठिकाणी बारचा मॅनेजरही जखमी अवस्थेत दाखल झाला. त्याला देखील याच टोळक्याने मारहाण केली. तसेच बार व हॅाटेलची तोडफोड केली असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत. ही घटना एका क्राईम थ्रीलर सिनेमा सारखी घडली असल्याचे दिसते.

Tags: Bhorcrimenewsrajgadnewsshindewadishiravalpoilce
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

मान्सून परतीचा-भोरला मुसळधार पावसाने नागरीकांची दैना, आठवडे बाजारात पाणी साचल्याने तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group