Wednesday, August 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मान्सून परतीचा-भोरला मुसळधार पावसाने नागरीकांची दैना, आठवडे बाजारात पाणी साचल्याने तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ

परतीच्या मान्सूनला सुरुवात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी

by Aakanksha Yadav
September 24, 2024

भोर : मागील दोन दिवसापासून भोर तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज मंगळवार (दि.२४) दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसाने भोरकरांना झोडपून काढले. मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील व इतर आजूबाजूच्या परिसरातील आलेल्या लोकांची यावेळेस मोठी गर्दी असते आज आलेल्या मोठ्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैना उडवली असून तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची देखील तारांबळ उडाली.सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

सध्या हत्ती नक्षत्र सुरू असुन या नक्षत्राला मोठा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जोमाने आलेली भात पीके , दाणेदारपणेबाहेर पडत आहेत परंतु असा जोराच्या मा-याचा मुसळधार पाऊस ही भात पीके आडवे करत आहे त्यामुळे हातात तोंडाशी आलेले पीकांचे मोठे नुकसान होत आहे.सोयाबीन या पीकाचे देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे . यापूर्वी झालेल्या अशाच मुसळधार पावसाने  घेवडा, चवळी,उडीद अशा कडधान्ये पीकांबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group