राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

साताराः जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी; जिल्हा न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल

साताराः जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जाबाबात मदत आणि जामीन करुन देण्यासाठी दोन संशियत व्यक्तींनी न्यायालयाचे न्यायाधिश यांच्याशी संगनमत करुन पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

Read moreDetails

जन्मदात्या आईने नवजात बाळाला दिले रस्त्यावर सोडून, रडण्याचा आवाज आला अन्…..; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने संताप

पुणे: सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका नवजात बाळ रडत असण्याचे दिसते. हा व्हिडिओ आहे पुण्यातील वडगाव बुद्रक परिसरातील रेणुका नगरीमधला. आईने आपल्याच ...

Read moreDetails

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

जुन्नरः पुणे जिल्ह्यातील जुन्रर तालुक्यात फेसबुकवर ओळख झालेल्या एका भटजीने महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ...

Read moreDetails

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर…….; आमदार शंकर मांडेकरांचं मोठं विधान; महायुतीच्या वतीने आमदार मांडेकरांचा जाहीर नागरी सत्कार

भोरः भोर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा महायुतीच्या वतीने आभार मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला. या आभार कार्यक्रमात आमदार मांडेकर यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी दिलेल्या शब्द ...

Read moreDetails

विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

मुंबईः महायुतीचे समन्वयक आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाड यांनी पोलिसांत रितसर तक्रार दिली असून ज्याने ...

Read moreDetails

दौंडः बिबट्यासह जंगली प्राण्यांसाठी पिंजरे लावावेतः आमदार राहुल कुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यवाहीचे आश्वासन

पारगांव: धनाजी ताकवणे   गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक ...

Read moreDetails

भोरः बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या घटनांची दखल घ्यावी; सकल हिंदू समाजाच्या वतीने भोरच्या तहसिलदारांना निवेदन

भोर:  बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच हिंदूवर होत असलेल्या अत्याचारासाठी निषेध नोंदविणाऱ्या संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर तिथल्या सरकाने देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक केली आहे. ...

Read moreDetails

डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

पुणे: शहरात सराफ दुकानावर चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिवस आहे. अशीच एक चोरीची घटना पुण्यातील बी टी कवडे रस्त्यावरील अरीहंत ज्वेलर्स नावाच्या सराफ दुकानात घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे ...

Read moreDetails

पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...

Read moreDetails

कुर्ला बेस्ट अपघातात धक्कादायक माहिती आली समोर; मृत्यांचा आकडा वाढला अन्……

मुंबईः काल दि. ९ डिसेंबरची रात्री ही कुर्लाहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली अन् बसच्या भीषण अपघातात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ४८ ...

Read moreDetails
Page 4 of 83 1 3 4 5 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!