Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

by SBPRNL
December 10, 2024
डोळ्यात स्प्रे मारून पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा दुकानात चोरी; पुण्यातील ‘या’ भागातील घटना

पुणे: शहरात सराफ दुकानावर चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिवस आहे. अशीच एक चोरीची घटना पुण्यातील बी टी कवडे रस्त्यावरील अरीहंत ज्वेलर्स नावाच्या सराफ दुकानात घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील अंदाजे अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी या दुकानाचे मालक वालचंद आचलदासजी ओसवाल वय ७८ यांनी मुढंवा पोलिसातं तक्रार दिली असून, मुढंवा पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना  घडली असून, घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरीहंत ज्वेलर्स या दुकानात घडली. चोरट्यांचा थांगपत्ता अद्यापर्यंत पोलिसांना लागलेला नाही. ओसवाल हे दुकानात दिवसभराचा हिशोब लिहीत असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफाच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी दुकानातील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.

पिस्तुलाचा धाक दाखवून चोरीची घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे अरीहंत ज्वेलर्स नावाने बी टी कवडे रोडवर सराफी दुकान आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकानात बसून दिवसभराचा हिशोब लिहीत होते. तेव्हा दोन चोरटे दुकानात शिरले. एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. तर दुसऱ्याने पिस्तुल बाहेर काढत त्यांच्यावर रोखले आणि त्यांना धाक दाखविला. यामुळे तक्रारदार घाबरले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला. डोळ्यात स्प्रे मारल्यानंतर चोरट्यांनी दागिने घेण्यास सुरूवात केली. तेव्हा अशा परिस्थितीत देखील तक्रारदारांनी त्यांना विरोध केला. त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे तपास करीत आहेत.

Tags: mundhvapolicepunecrimenewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या घटनांची दखल घ्यावी; सकल हिंदू समाजाच्या वतीने भोरच्या तहसिलदारांना निवेदन

भोरः बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या घटनांची दखल घ्यावी; सकल हिंदू समाजाच्या वतीने भोरच्या तहसिलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group