Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दौंडः बिबट्यासह जंगली प्राण्यांसाठी पिंजरे लावावेतः आमदार राहुल कुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यवाहीचे आश्वासन

by SBPRNL
December 10, 2024
दौंडः बिबट्यासह जंगली प्राण्यांसाठी पिंजरे लावावेतः आमदार राहुल कुल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यवाहीचे आश्वासन

पारगांव: धनाजी ताकवणे

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. यामुळे येथील भागात राहणाऱ्या नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली असून वनविभागावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांसह जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स अन् पिंजरे लावावेत अशी मागणी राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दौंड तालुक्यातील नरभक्षक बिबट्यांचे हिंसक प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर नागरिकांच्या सुरक्षेबाबत तातडीने खबरदारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन, मुंबई येथील कार्यालयात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली.  दौंड तालुक्यात बिबट्याचा मानवीवस्तीत वाढलेला वावर थांबविण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे, बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावेत व मौजे कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व. लताबाई बबन धावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावर कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महिलेला आर्थिक मदत मिळावीः कुल यांची मागणी 

गेल्या काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील कडेठाण (ता. दौंड ) येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व.लताबाई बबन धावडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठीचे निवेदन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.

Tags: daunddevindraPunerahulkoolrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group