Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: purandhar

पुरंदर विधानसभेच्या रणांगणात दोन्ही पवार ‘आमनेसामने’; उमदेवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, काय बोलणार याकडे पुरंदरवासियांचे लक्ष

पुरंदर तालुक्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत दोन्ही पवार काय बोलणार याची चर्चा होताना दिसत आहे. दोन्ही पवारांच्या सभेने तालुक्यात चर्चेचे वातावरण पहिल्यांदाच घडतयं ...

Read moreDetails

पुरंदरः शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची सभा, सभेला पुरंदरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; बापूचा ‘विजय’ काळ्या दगडावरची ‘भगवी’ रेघः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेजुरीः येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत संत सोपान काका यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांंच्या प्रचारार्थ सासवड येथील ...

Read moreDetails

पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरू; निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ लेव्हल ...

Read moreDetails

कोपरा सभाः विधानसभेत पोहचल्यानंतर निवासी घरे नावावर करण्यासाठी पाठपुरावा करणार; संभाजीराव झेंडे यांची वीर येथील नागरिकांना ग्वाही

वीरः वीर राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथील अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या गायरानातील घराच्या प्रश्नाबाबत झेंडे यांनी विधमंडळात ठराव करून हा ...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या ...

Read moreDetails

जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

जेजुरीः पांडेश्वर उरळी कांचन रस्त्यालगत असलेल्या एका हॅाटेलच्या अडोशाला बेकायदा देशी बनावटीच्या दारुची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड ...

Read moreDetails

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. "हर भोले हर हर महादेव" चा गजर करत ...

Read moreDetails

पुरंदरच्या भूमीतील कलाकाराने बिग बी यांच्या घरी साकारली त्यांची आकर्षक रांगोळी; तालुक्यातून सोमनाथ भोंगळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदरचे राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे यांना बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या जनक बंगल्यावर रांगोळी करण्याकरिता बोलवले होते. ते खास त्यांचे रंगावली चित्र रेखाटने करीता ...

Read moreDetails

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या ...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना ...

Read moreDetails
Page 3 of 10 1 2 3 4 10

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!