Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: punesatarahighway

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

राजगडः राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास ...

Read moreDetails

साताराः ‘हनी ट्रॅप’च्या जाळात ओढून शिजला सशस्त्र दरोड्याचा कट; २ कोटी ७९ लाख ३४ हजारांची रक्कम पोलिसांनी केली हस्तगत, आरोपींच्या आवळल्या मुसक्या

साताराः पुणे- बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मंगळवारी रात्री टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील तीन कोटींपैकी २ कोटी ८९ लाख ३४ हजारांची रक्कम स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे. ...

Read moreDetails

निषेधः ‘त्या’ टीकेने भोरमध्ये वातावरण तापले; काँँग्रेसप्रेमींकडून जोडे मारो आंदोलन, पुणे-सातारा महामार्ग आंदोलनकर्त्यांनी धरला रोखून

भोरः येथील भोलावडे या गावात असणाऱ्या शाळेच्या मैदानावर भाजपचे किरण दगडे यांनी दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये दगडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गायकवाड नामक व्यक्तीने मा. ...

Read moreDetails

ओळख पटू नये म्हणून बिअर बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआरच चोरट्यांनी केली लंपास; राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये ४ लाख १० हजारांची चोरी

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाखाची रोख रक्कम व १० हजार ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता

कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा  रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ...

Read moreDetails

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा प्रवास झालाय धोकादायक

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक  झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा 'विकएंड'ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा) ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच. ...

Read moreDetails

SataraPuneHighway: एसटीची दुचाकीला जोराची धडक; अपघातामध्ये ३० वर्षींय महिलेचा मृत्यू

भोरः राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरील कामथडी येथे रस्त्याने जात असताना पाठीमागून येत असलेल्या एसटी बसने धडक दिल्याने अपघात घडला असून, ...

Read moreDetails

खड्डेच खड्डे चोहीकडे……मग रस्ता गेला कुणीकडे…?

खंडाळा: सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊसाची कोसळधार सुरू आहे. यामुळे कित्यके महिन्यांपासून कोरडीठाक पडलेल्या धरणांमध्ये पाणी साठू लागले आहे. काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील ...

Read moreDetails
Page 2 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!