Wednesday, June 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखविण्यात व्यस्त, प्रश्न सुटणार तरी कधी?

by Team Rajgad Publication
August 22, 2024
पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच. ए. आय, रिलायन्स इन्फ्रा व राजगड पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा येथील जनमानसांत होताना दिसत आहे. त्यामुळे आता कोणतीही परवानगी न घेता तोडलेले दुभाजक यांच्यावर कारवाई होणार का, तसेच येथे पुन्हा दुभाजक लाववण्यात येणार का असे प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहेत.

तेरी भी चूप, मेरी भी चूप 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुणे-सातारा मुख्य रस्त्यावरील दुभाजक काही व्यावसायिकांनी हेतूपूर्वक तोडलेले आहेत. यामुळे सेवा रस्त्यावरून जाणारे वाहन सेवा रस्त्याला येताना व मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याला येताना मोठा अपघात होऊ शकतो हे नाकारता येत नाही. तोडलेले दुभाजक बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसून तेरी भी चूप, और मेरी भी चूप असे  दिसत असून एन एच ए आय, रिलायन्स इन्फ्रा, व पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

ज्या ठिकाणी विनापरवानगी दुभाजक तोडले आहेत, त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आम्ही संयुक्त कारवाईसाठी पत्रक दिले असून केवळ पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करता येत नाही

-खेड शिवापूर टोलनाक्यावरील रिलायन्स इंफ्राचे व्यवस्थापक अमित भाटिया

आम्हाला पत्र दिले असले तरी कारवाईसाठी चर्चा करणे गरजेचे आहे. रिलायन्स इंफ्राच्या अधिकारी वर्गाने आमच्याशी चर्चा केली, तर निश्चितच आम्ही संरक्षण दिले जाईल.

-राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी

Tags: dividerpunesatarahighwayrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

बदलापूर घटना: आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलीस निलंबित, उज्वल निकम सरकारी वकील

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us