राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Pune

नाराजी उघडः पर्वती मतदार संघातून माधूरी मिसाळ यांना पुन्हा संधी; श्रीनाथ भिमाले यांची नाराजी, दोन दिवसांत ‘स्पष्ट’ भूमिका घेणारः भिमाले

पुणेः भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदार संंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे याच मतदार संघातून पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे ...

Read moreDetails

पुरंदरची कदमवस्ती शाळा ठरली दुसऱ्यांदा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात अव्वल; विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांचा जल्लोष

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे शिक्षक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून घडलेल्या जयाद्री खोऱ्यातील पुरंदरच्या जिल्हा परिषदेच्या कदमवस्ती प्राथमिक शाळा जिल्ह्यामध्ये अव्वल ठरल्याने विद्यार्थ्यां सह शिक्षक व ग्रामस्थानी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला. यावेळी ...

Read moreDetails

पुरंदरः विधानसभेचे तिकट मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू; पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र वाढले…! अनेकांना धाकधूक, बंडखोरी होण्याची शक्यता

पुरंदरः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याला लागून असलेल्या पुरंदर २०२ विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. खरंतर लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी पक्षांतर केले. या पक्षांतराची ...

Read moreDetails

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…! ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

भोर: राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव पुणे येथे रहिवासी नागरिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये ५० जणांनी काँग्रेसची कास ...

Read moreDetails

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे पोलिसांना निवेदन

भोर: पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना अर्ज सादर करत, काँग्रेसच्या कार्यकर्ता विरोधात दाखल झालेल्या १३० कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. ...

Read moreDetails

मंदिर संस्कृती उपासक गुरव समाजाला शेकडो ट्रस्टमधून बेदखल करण्याचा डावः जेष्ठ विधीज्ञांचे मत, गुरव समाज जनहित याचिका दाखल करणार!

पुरंदर: विजयकुमार हरिश्चंद्रे महाबळेश्वरसह महाराष्ट्रातील हजारो एकर इनामी जमिनी हडपणे आणि शेकडो ट्रस्टमधून गुरव समाजाला बेदखल करणे याला शासनाची मुक संमती दिसते. म्हणून यावर आता जनहित याचिका हाच मार्ग आहे. ...

Read moreDetails

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळा: पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, ही जनसंवाद यात्रा खंडाळा तालुक्यातील गावात आली आहे. खंडाळा तालुक्यावर राजकीय व सामाजिक दृष्ट्या नेहमीच अन्याय झाला असून, तालुक्याच्या स्वाभिमानासाठी ...

Read moreDetails

बारामतीमधील दांडियाचा कार्यक्रम बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाडला बंद? घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट, पोलिसांना कारवाई करण्याची केली मागणी

बारामतीः येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या (bajaran dal) कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्याने या दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Read moreDetails

जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

जेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या ...

Read moreDetails

पुणे स्टेशन परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही, घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक

पुणेः पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात असलेल्या जनरल स्टोअरच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती अग्नीशमल विभागाला मिळताच अग्नीशमल दलाचे ...

Read moreDetails
Page 6 of 16 1 5 6 7 16
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!