Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…! ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

राजगड(वेल्हा)तालुक्यातील पुणे येथील रहिवासी नागरिकांचा संवाद मेळावा संपन्न

by SBPRNL
October 20, 2024
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढले…!  ५० कार्यकर्त्यांनी धरली काँग्रेसची कास, आमदार संग्राम थोपटेंना मिळतेय कार्यकर्त्यांची साथ

भोर: राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव पुणे येथे रहिवासी नागरिकांचा संवाद मिळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये ५० जणांनी काँग्रेसची कास धरत पक्षात जाहीररित्या पक्षप्रवेश केला. तसेच याच कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे, तसतशी पक्षात अनेकजण पक्ष प्रवेश करीत आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रमाणालीवर प्रभावित होत काँग्रेस पक्षात दाखल झाले. यामुळे आगामी काळात अनेकजण पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दपक्या आवाजात सुरू आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

यावेळी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष संतोष रेणुसे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासो राऊत, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, मा. सभापती दिनकरराव सरपाले, सीमा राऊत, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. संभाजी मांगडे, संदीप नांगीने, महिला अध्यक्षा आशा रेणुसे, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, वेल्हा तालुका युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, राजगड(वेल्हा)तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ambegaonCongressmlasangramthopatePunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
पुणेः हरवलेले मांजर शोधून देण्याचा केला बहाणा; महिलेचा नंबर घेत केली शरीरसुखाची मागणी, हॅाट्सअपवर पाठवली अश्लिल चित्रफित

बारामतीः मिकी माऊस कशी आहेस..? म्हणत महाविद्यालयीन विद्यार्थीनीला दिला जायचा त्रास; वडगाव पोलिसांकडून दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group