Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Pune

lohagaon: राजारामबापू पाटील महाविद्यालयाच्या नजीक बिबट्याचा वावर; व्हिडिओतून दिसून आला बिबट्याचा मुक्त संचार

पुणेः  लोहगाव येथील राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका व्हिडिओमध्ये बिबट्या येथे असणाऱ्या घटनदाट झाडांची वस्ती असणाऱ्या परिसरात वावरताना दिसून आला आहे. ...

Read moreDetails

भोंगवली आरोग्य केंद्रात चक्क जिन्यातील पायऱ्यांवर केलं आरोग्याचे महत्त्व सांगणारे चित्रीकरण

भोर : नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयत्न करत नुकताच 1 महिन्या पूर्वी पुणे जिल्ह्यातील पहिलं हर्बल (औषधी वनस्पती गार्डन) तयार केले होते. त्या पाठोपाठ आज प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे 15 ऑगस्ट ...

Read moreDetails

पुणेः राष्ट्रवादी पक्षातर्फे संविधान प्रस्तावना वाचन अभियान; तत्वे आणि मूल्यांचे रक्षण करण्याची घेतली शपथ

पुणेः ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी प्रस्तावन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान प्रस्तावनेचे वाचन करुन संविधानाचे तत्वे ...

Read moreDetails

लोणी काळभोर: ‘अग्निविरां’मुळे समाजातील शिस्त वाढेल: निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांचे प्रतिपादन

लोणी काळभोर: प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचे आहे. भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. अग्निविर योजनाही त्याचाच भाग आहे. भारताच्या प्रतिष्ठीत सैन्यात सेवा देऊन जेव्हा ...

Read moreDetails

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले उद्घाटन

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  शहरातील सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी सुटावी म्हणून; सिंहगड रस्त्याला पूल प्रस्तावित करण्यात आला होता. या पूलाचे काम करण्याचे ठरले त्यापैकी पूलाच्या एका भागातील काम पूर्ण झाले ...

Read moreDetails

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला. ...

Read moreDetails

Breking News : राजगड तालुक्यातील कादवे खिंडीवर दरड कोसळली, वेल्हे-पानशेत रस्ता बंद

राजगड: राजगड तालुक्यातील वेल्हे-पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडी येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे पानशेत परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...

Read moreDetails

वेल्हा : अभियंता शाईफेक प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

वेल्हा: वेल्हा तालुक्यातील युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर शाई फेकली व तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी अभियंत्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम ...

Read moreDetails

Bhor Newsभोर-पुणे रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला ,हारतळी-सांगवी पूलाला पाणी लागल्याने रस्ता केला होता बंद

भाटघर,निरा देवघर धरणातून कमी अधिक प्रमाणात होत आहे विसर्ग भोर पुणे मार्गावर असणारे भोर सांगवी, हारतळी येथील पूल भाटघर व नीरा देवधर धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्याने सुरक्षितेसाठी ...

Read moreDetails

Bhor Breaking भोर -पुणे महामार्गावरील जाणारा हारतळीचा पुल गेला पाण्याखाली, पूल बंदमुळे वाहतूक कोंडी

अतिवृष्टीमुळे पाणी वाढल्याने नदीच्या पात्रात भाटघर धरणातून मोठा विसर्ग सुरू भोर लाईव्ह राजगड न्यूज :- सध्या तालुक्यात घाटमाट्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भोर- पुणे महामार्गावर असणारा हारताळी येथील ...

Read moreDetails
Page 14 of 15 1 13 14 15
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!