ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
Bhor-नेरे ग्रामीण रुग्णालय उपकेंद्रात जाण्याचा रस्ता धोकादायक
August 29, 2025
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
भोर/खंडाळा : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वडगाव डाळ (ता. भोर) व राजेवाडी (ता. खंडाळा) या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता तब्बल १४ वर्षे वादात अडकून होता. अखेर तहसिलदारांच्या मध्यस्थीने व ...
Read moreDetailsनसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष ...
Read moreDetailsपुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठीचा प्रारुप आराखडा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून तो येत्या १४ जुलै रोजी (सोमवार) प्रसिद्ध केला जाणार आहे. या ...
Read moreDetailsकाल सकाळी भोर शहराच्या जवळील भोलावडे गावच्या हद्दीतील पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळील खड्डा पडल्याचे वृत्त राजगड पोर्टल न्यूजच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र पसरले होते आणि त्यामध्ये संबंधित बांधकाम विभागाच्या प्रशासनाने तातडीने लक्ष ...
Read moreDetailsभोर : जिल्हा परिषद शाळेतील आठ मुलींच्या विनयभंग प्रकरणात पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. प्रवीण दिनकर बोबडे असे जामीन ...
Read moreDetailsभोर: आर्थिक परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रायरी (ता. भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी निवड होऊन ...
Read moreDetailsपुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप ...
Read moreDetailsपुणे: बाणेर येथील एका बहुमजली इमारतीचे बांधकाम करीत असताना सातव्या मजल्यावरून पाय घसरून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला आपला जीव ...
Read moreDetailsपुणे: सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका नवजात बाळ रडत असण्याचे दिसते. हा व्हिडिओ आहे पुण्यातील वडगाव बुद्रक परिसरातील रेणुका नगरीमधला. आईने आपल्याच ...
Read moreDetailsपारगांव: धनाजी ताकवणे गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक ...
Read moreDetails