Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS

Tag: news

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

शिरवळ, ता.खंडाळा – पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक ...

Read moreDetails

भोरः आंबाडे केंद्रातील शिक्षकांची बालवडी येथील शाळेत पार पडली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

भोरः आंबाडे येथील केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  बालवडी शाळेत संपन्न झाली. निपुण भारत अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित ...

Read moreDetails

इंदापूरः एक काठी लेकींच्या मनगट बळकट करण्यासाठी; लेकींना दिले जाणार लाठी-काठीचे प्रशिक्षण

इंदापूरः शिवकालीन मर्दानी खेळ असणारा लाठी काठी शिवदुर्गा प्रतिष्ठाण व अखिल भारतीय स्त्री शक्ती जागरण तर्फे संवर्धन करण्याचे कार्य गेली काही वर्ष सुरू आहे. त्यासोबतच जनजागृतीचे विविध उपक्रम ही स्थानिक ...

Read moreDetails

पुरंदरः साकुर्डे व पिंगोरी परिसरात खैराची बेकायदा वृक्षतोड; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणला प्रकार उघडकीस

पुरंदर: तालुक्यातील साकुर्डे व पिंगोरी परिसरातून गुटख्याच्या उत्पादनासाठी खैराची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर हा ...

Read moreDetails

पुरंदरः मोठी दरड कोसळण्याच्या मार्गावर, दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांचा सवाल

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव सध्या पावसाचे वातावरण असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधून मधून घडतच असतात. अशा दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपला जीव गमवल्याचे देखील सांगण्यात येते. तशा प्रकारच्या बातम्या आपण ...

Read moreDetails

Nasarapur: सातारा-पुणे महामार्गांवर अवजड वाहने थांबवली; वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप

नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने ...

Read moreDetails

Bhor: माजी विद्यार्थी व स्वराज्यभूमीतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

आंबवडे: येथील श्री नागेश्वर विद्यालय येथे ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधूत विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यामध्ये सन २००२-०३ ...

Read moreDetails

तरुण संभ्रमात: सोनोग्राफीच्या दोन रिपोर्टमध्ये दोन वेगवेगळ्या आजारांचे निदान

इंदापूर:  तालुक्यातील भवानीगर येथील मारुती काटे नावाचा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोट दुखणाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे पोट नेमकं कशामुळे दुखत आहे, याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने भवानीनगर येथील एका ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!