Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

इंदापूरः एक काठी लेकींच्या मनगट बळकट करण्यासाठी; लेकींना दिले जाणार लाठी-काठीचे प्रशिक्षण

शिवदुर्गा प्रतिष्ठाण व अखिल भारतीय स्त्री शक्ती जागरणच्या वतीने आयोजन

by SBPRNL
August 26, 2024

इंदापूरः शिवकालीन मर्दानी खेळ असणारा लाठी काठी शिवदुर्गा प्रतिष्ठाण व अखिल भारतीय स्त्री शक्ती जागरण तर्फे संवर्धन करण्याचे कार्य गेली काही वर्ष सुरू आहे. त्यासोबतच जनजागृतीचे विविध उपक्रम ही स्थानिक पातळीवर राबवले जातात.‘स्त्री सक्षमीकरण’ हा मुद्दा लक्षात घेऊन शालेय, महाविद्यालयालयीन मुली, तसेच गृहिणी यांना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात येऊन सक्षम करण्याचे प्रयत्न होणार आहेत.

घर आणि शाळा, कॉलेजचा अभ्यास सांभाळून रोजच्या धावपळीतून वेळ काढून ही कला शिकविण्याचे आणि शिकण्याचे कार्य इंदापूरमधील रणरागिणी करणार आहेत. ‘या लाठी-काठी प्रशिक्षणात सहभाग घेऊन स्वसंरक्षणासोबत एका पुरातन कलेच्या संवर्धनाचे कार्य पार पाडण्यास आम्हास सहकार्य करावे,’ असे आवाहन सीमा प्रशांत कल्याणकर (अध्यक्ष शिवदुर्गा प्रतिष्ठाण) यांनी केले आहे आहे. तालुक्यातील महिला, मुली यांनी जास्तीत जास्त संख्येने‌ सहभागी व्हावे व नाव नोंदणी करावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

प्रशिक्षणासाठी साठी संपर्क ९८५०००१७५५/९०२२६६७४९४

प्रशिक्षण २० दिवस चालणार असून २ सप्टेंबरपासून सुरूवात केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे सह- निमंत्रक राधिका जगताप यांनी सांगितले. यावेळी रूपाली रासकर, निर्मला जाधव, वैशाली शिंदे, योगिता शिंदे, कमल लोंढे उपस्थित होत्या.

Tags: indapurnewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः बांधकामासाठीच्या साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group