Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ...
Read moreDetailsपुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली ...
Read moreDetailsपुणे: बदलापुरातील प्रकरणानंतर राज्यातील इतर भागांमधून देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शालेय मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. पुण्यातून शाळकरी मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...
Read moreDetailsपुणेः जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चार आरोपींचा शोध लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले असून, या आरोपींकडून चौकशीत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे दि. १२ ...
Read moreDetailsबारामतीः जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका इनोव्हा कंपनीच्या गाडीतून आलेल्या सहा जणांनी जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक ...
Read moreDetailsबारामतीः वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीतील सराईत दोन गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांना यश आले असून, दोन्ही ...
Read moreDetailsपुणे: शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
Read moreDetailsपुणेः बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शौचालयातच अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ...
Read moreDetailsभोरः येथील कुसगावमध्ये दि. १६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिता रमेश हुंबे (वय ३२ वर्षे व्यवसाय गृहिणी व शेती रा.कुसगाव ता.भोर जि.पुणे) यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या जागेच्या व रस्त्याच्या ...
Read moreDetailsअहमदनगरः नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील शेतात शुक्रवारी (दि. १६) रोजी शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता आला असता तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस ...
Read moreDetails