Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामती: सराईत गु्न्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पोलीसी खाक्या मिळताच आणखी तीन गुन्हे झाले उघड

गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा लावला शोध, कारवाईत दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

by SBPRNL
August 21, 2024
बारामती: सराईत गु्न्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पोलीसी खाक्या मिळताच आणखी तीन गुन्हे झाले उघड

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

बारामतीः वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीतील सराईत दोन गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांना यश आले असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्ह्यातील दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईमध्ये हस्तगत केला आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हददीतील मोढवे ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीतून उंबरवाडा बालगुडेवस्ती येथे दि. ११/०७/२०२४ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेला पत्ता विचारण्याचा बहाना करुन त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करीत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेल्या आणखी एका महिलेवर देखील आरोपीने मारहाण करीत तिथून पळ काढला होता. या प्रकरणी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या घटनेतील आरोपीच्या मागावर होते. अखेर गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशईत आरोपी विनोद मारूती नामदास (रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे), रोहीत विनायक जाधव (रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे) यांना पोलिसांंनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणावरून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मन्यांची चोरी केल्याचे कबुली पोलीसांना दिली.

पोलीसी खाक्या मिळताच, आणखी तीन गुन्ह्यांची झाली उकल

या प्रकरणातील आरोपी रोहीत विनायक जाधव याने मोढवे गावच्या हद्दीत २०२२ मध्ये देखील चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केल्याचे कबुली पोलसांना दिली आहे. यावरुन पोलिसांनी सदर गुन्ह्यातील विनोद मारूती नामदास (रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे),  रोहीत विनायक जाधव (रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे) यांना अटक केली असून, आरोपींकडून जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या प्रकरणातील तीन गुन्हे उघड झाले आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर या आधी देखील विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, बाळासाहेब कारंडे, स्वप्नील अहिवळे, पवार, अभिजीत एकशिंगे यांनी केलेली आहे. पुढील तपास पोलीस पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.

Tags: baramatipolicecrimenewspunepolicerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनाचे परिपत्रक; 'हे' नियम आता सर्व शाळांना पाळावे लागणार, अन्यथा होणार कारवाई

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group