Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Pune: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले… दारू पाजून बलात्कार; प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीचाही समावेश

समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल, प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन

by SBPRNL
August 21, 2024
भोरमधील घटनाः सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणे:  शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी मुलाची आधीपासून ओळख झाली हाेती. त्याने या मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत प्रेमाचे नाटक केले. गोड बोलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एक दिवशी मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिला दारु पाजण्यात आली. दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या दुसऱ्या मुलाने मोबाइलवर तिची नग्न आणि शरीर संबंधाची छायाचित्रे काढली. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.  अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड करत आहेत.

Tags: crimenewsPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
गुंजवणी जलसिंचन योजना: बंदिस्त जलवाहिनीचे काम जुन्या सर्वेप्रमाणे करावे: शेतकऱ्यांची जलसंपदा विभागाकडे मागणी

गुंजवणी जलसिंचन योजना: बंदिस्त जलवाहिनीचे काम जुन्या सर्वेप्रमाणे करावे: शेतकऱ्यांची जलसंपदा विभागाकडे मागणी

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group