राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: crime

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

खंडाळा (ता. २०) : खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरामध्ये सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या सहा जणांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार ...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

भोर  : तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी (वरेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उघडे रोहित्र असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. रोज विद्यार्थ्यांना या धोकादायक रोहित्राशेजारून जावे लागत ...

Read moreDetails

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवार (दि. १६ सप्टेंबर) रोजी सायंकाळी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय विश्रामगृहासमोरील मेनरोडवर झालेल्या या घटनेत रियाज उर्फ मिन्या इकबाल ...

Read moreDetails

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

नसरापूर – भोर तालुक्यातील निगडे गावात शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी गावच्या सध्याच्या सरपंच नाजुका बारणे यांचे पती किशोर लक्ष्मण बारणे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. गावाच्या मुख्य रस्त्यावर भरदिवसा झालेल्या ...

Read moreDetails

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

फलटण (जि. सातारा): छत्रपती ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन भागीदारांनी फलटणमधील व्यापाऱ्याची तब्बल ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला चार वर्षांच्या लढाईनंतर न्यायालयात निष्पन्न झाला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ...

Read moreDetails

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

नसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष ...

Read moreDetails

ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय ;पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर टपरीवर तोडफोड; पोलिसांकडून दुर्लक्ष?

खेड शिवापूर | प्रतिनिधी:  राजगड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवगंगा खोऱ्यातील पानटपरीवर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास कोयता गँगने अचानक हल्ला करत टपरीतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. ...

Read moreDetails

पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक, २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नसरापूर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील केळवडे (ता. भोर) येथील एचपी कंपनीच्या "राजगड मेट्रो पावर स्टेशन" या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सात जणांच्या टोळीला ...

Read moreDetails

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

नसरापूर : जांभळी गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरक्षा व्यवस्थेसाठी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी होमगार्ड असलेल्या विलास रोहीदास गायकवाड उर्फ मुंगळ्या (रा. जांभळी) याच्यावर राजगड पोलीस ...

Read moreDetails

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

भोर: तालुक्यातील न्हावी गावातील २२ वर्षीय अजय शिंदे याने शिरवळ पोलिसांच्या मारहाणीला घाबरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास ...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!