राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

Tag: Bhor

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

ठेवीदारांच्या विश्वासाला काळीमा , जवळपास ४० कोटी रूपयांचा गैरव्यवहार, मनमानी नियमबाह्य कर्जवाटप भोर शहरातील नामांकित पतसंस्था नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात बेकायदेशी गैरव्यवहार करुन ठेवीदारांच्या एकूण ४० कोटीच्या ...

Read moreDetails

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

भोर शहरातील चौपाटी येथे एका दांपत्यास अनोळखी व्यक्तींनी मारहाण करीत हल्ला केल्याची घटना शनिवार दि. १४ रात्री १० च्या सुमारास घडली. याबाबत आनंद शाहू चव्हाण (वय ३५ वर्ष, सद्या रा.कोंढवा ...

Read moreDetails

Bhor – बसरापुर गावची स्मशानभूमी निघाली उजळून ; तीन सौर ऊर्जा दिवे बसविल्याने नदीच्या परिसरात प्रकाश

सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडुन‌ महत्त्वाची उपाययोजना भोर पासून दोन किमी अंतरावर असलेली बसरापुर ग्रामपंचायत सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहे.या गावच्या विद्यमान महिला सरपंच निलम झांजले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे प्रगतीपथावर ...

Read moreDetails

Bhor – भोर वरून वरंधा घाट मार्गे महाडला जाणारा रस्ता अवजड वाहनांकरीता तीन महिन्यांसाठी बंद

अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश सध्या राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून अतिवृष्टीमुळे घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुणेहून भोर वरंधा घाट मार्गे महाडला कोकणात ...

Read moreDetails

भोर – कापुरव्होळ रस्त्यावर भाटघर जवळ रस्त्याची दुरावस्था; दुचाकी वाहनांची घसरगुंडी

पावसाच्या रिपरिपीने चिखलाचा थर ,संथ गतीने कामाचा फटका भोर - कापूरव्होळ रस्त्याच्या संथ गतीने चालणा-या कामामुळे पावसाच्या रिपरिपीने भाटघर गावाजवळील कॉर्नरवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचा थर साचला असुन दुचाकी वाहन ...

Read moreDetails

Bhor – भोर शहरात दिवसाढवळ्या एकाच दिवशी दोन घरफोड्या; रोख रक्कमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पुन्हा एकदा भरदिवसा शहरातील घरफोडीने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मागील काही महिन्यात भोर शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशातच भर दिवसा पुन्हा भोर शहरात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपयांच्या ...

Read moreDetails

Bhor – भोर तालुक्यात भात तरवे , कडधान्ये पेरणीची लगबग ; बैलजोड्या कमी झाल्याने सायकल कोळपे, ट्रॅक्टर मशागतीला पसंती

पावसाच्या भीतीने शेती मशागतीच्या कामांना वेग; शिवारातुन शेतकरी महिलांची वर्दळ वाढली भोर तालुक्यात सर्वत्र मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडला होता परंतु चार पाच दिवसापासुन पावसाने उघडिप ...

Read moreDetails

Bhor – भोलावडेच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड

उपसरपंच रेश्मा आवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड भोर तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उपमुख्यमंत्री अजित पवार व रणजित शिवतरे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत ...

Read moreDetails

Bhor Breaking – भोरला आजी माजी आमदारांच्या हस्ते नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी स्वतः चालविली एसटी बस भोर - भोर -राजगड (वेल्हा)-मुळशी विधानसभा मतदारसंघातील एसटी बस सेवा अधिक सक्षम सोयीची व्हावी ,ग्रामीण भागातील जनतेला एसटीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात ...

Read moreDetails

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

भोर (दि.५.) -  भोर एज्युकेशन सोसायटीची संस्था पदाधिकारी निवडण्यासाठीची त्रैवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०२८ कालावधी करिता  विद्यालयात रविवार दि.०१/०६/२०२५ रोजी सकाळी विशेष साधारण सभा झाली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ...

Read moreDetails
Page 4 of 57 1 3 4 5 57
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!