राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Bhor

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे ...

Read moreDetails

भोरः निगडेतील युवकांची संग्राम थोपटेंना साथ; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश, आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या कामावर विश्वास ठेवत अनेकजण त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. यामुळे नागरिकांची साथ थोपटे यांनी केलेल्या विकासाला असल्याचे दिसून येत ...

Read moreDetails

होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन, महिलांनी खेळले अनेक खेळ

भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गौरी गणपती स्पर्धा व यानिमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम भोरश्वर मंगल कार्यालय पिराचा मळा येथे पार पडला. भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या ...

Read moreDetails

Bhor पन्नास वर्षे सत्ता भोगणाऱ्यांना खाली खेचा,एकमताने लोकांनी ठरविले तर यावेळी निश्चित बदल होणार – रणजित शिवतरे

विधानसभा निवडणुक यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार ,वेळवंड खोऱ्यातील बसरापुर,बारे खुर्द,बारे बुद्रुक,म्हाळवडी गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात रणजित शिवतरे यांचे वक्तव्य भोरला पन्नास वर्षे सत्ता असुनही तालुका ...

Read moreDetails

दसरा -भोर तालुक्यात ग्रामीण भागातून दसरा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा, गावच्या वेशीवर सीमोल्लंघन करून लुटलं गावकऱ्यांनी सोनं

मतभेद विसरून झाली गावात एकमेकांची राम राम श्रीराम म्हणत गळाभेट भोर तालुक्यात ग्रामीण भागातून गावा गावातून विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी खंडेनवमी ...

Read moreDetails

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत नगरसेवक किरण दगडे पाटील यांचे पोलिसांना निवेदन

भोर: पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना अर्ज सादर करत, काँग्रेसच्या कार्यकर्ता विरोधात दाखल झालेल्या १३० कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. ...

Read moreDetails

Bhor- मोहरी खुर्द येथे महिला सशक्तीकरण व लव जिहाद विषयावर व्याख्यान, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांनी हिंदू धर्म संस्कृती आचरणातून दुर्गा देवीच्या शक्तीची उपासना करणे काळाची गरज -प्रा श्रीकांत बोराटे भोर :- आज देशात लव्ह जिहादच्या माध्यमांतून हिंदू महिलांवर होणारे अत्याचार आणि हत्येचे प्रमाण वाढत ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः संग्राम थोपटे VS कुलदीप कोंडे, भोरची लढत दुरंगी होणार? जनाधार कोणाच्या पारड्यात पडून विजयाचा गुलाल कोण माथी लावणार?

भोर-वेल्हा(राजगड)-मुळशीः विधानसभेच्या रणधुमाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. भोर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी, ही निवडणूक विद्यमान आमदार संग्राम थोपटे विरुद्ध शिवसेनेचे कुलदीप ...

Read moreDetails

भोर -महाड महामार्गावर अवजड वाहने खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, घरी जाणा-या चाकरमान्यांची संतप्त प्रतिक्रिया

रस्त्याचे काम सुरू असल्याने अरूंद रस्त्यावर वाहन चालकांची कसरत , पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न भोर कडून महाडकडे जाणा-या महामार्गावर मांगीर ओढा परिसरात हॉटेल जय भवानी जवळ अवजड वाहने ...

Read moreDetails

नसरापूर येथे पार पडली विद्यार्थी व महिलांसाठीची व्याख्यानमाला; वसंत हंकारे यांनी केले मार्गदर्शन, कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने व्याख्यान मालाचे आयोजन

भोरः भोर राजगड(वेल्हे) सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा प्रतिष्ठान आणि कुलदीप तात्या कोंडे युवामंच भोर-राजगड- मुळशी यांच्या वतीने चला जगूया आनंदाने आणि कुटुंब समजून घेताना या व्याख्यान मालाचे खास महिला व ...

Read moreDetails
Page 29 of 50 1 28 29 30 50
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!