Thursday, August 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दसरा -भोर तालुक्यात ग्रामीण भागातून दसरा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा, गावच्या वेशीवर सीमोल्लंघन करून लुटलं गावकऱ्यांनी सोनं

by Aakanksha Yadav
October 13, 2024

मतभेद विसरून झाली गावात एकमेकांची राम राम श्रीराम म्हणत गळाभेट

भोर तालुक्यात ग्रामीण भागातून गावा गावातून विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी खंडेनवमी असल्याने सर्वत्र देवीचा वाजत गाजत गोंधळ,आरती म्हणत बसविलेले घट उठविण्यात आले. हिंदूस्थान प्रतिष्ठान आयोजित  गावा गावातुन निघणाऱ्या श्री दुर्गामाता दौडची महादुर्गामाता दौड मोठ्या शिवशाही थाटात भोर शहरातुन शिव तीर्थ चौपाटीपासुन प्रभातफेरी निघत सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने लहान चिमुकल्यासह , तरुण ,तरुणी , प्रतिष्ठानचे शिवपाईक, धारकरी ,वारकरी उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

शहरातील वॉशिंग सेंटरवर  आणि भाटघर धरणावर बसरापूर येथे वेळवंडी नदीला किनारी दुचाकी, चार चाकरी वाहने स्वच्छ धुण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्वच गावांतील लोकांनी आप आपल्या घरी यंत्रे, उपकरणे, वाहने ,पारंपरिक शेतीच्या कामाची शस्त्रे, अवजारे, पुस्तके यांची पुजा केली, प्रत्येक गावा गावातून प्रथेप्रमाणे  गावांच्या वेशीवर जाऊन ढोल ताशांच्या गजरात देवांची पालखी घेत ग्रामदेवतेची आरती ,पूजन करून सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानांच्या रुपाने सोने लुटले . नंतर ग्रामदेवतेच्या समोर गावातील सर्वच ग्रामस्थ, तरूण, लहान थोरांनी मोठे रिंगण धरूण एकमेकांसोबत गळाभेट करुन राम -राम श्रीराम म्हणत आपट्यांच्या पानांचे सोने भेट दिले व घरोघरी वाटप केले.  गावातील मयत झालेल्या व्यक्तींना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .यातुन गावात सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय ऐक्य जपण्याचा व एकात्मकतेचा संदेश दिला गेला. यावेळी प्रत्येक गावातून आपापले सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील, ग्रा.प.सदस्य, पो.मित्र ,ग्रामस्थ, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

दसरा हा केवळ एक सण नाही तर हा एक असा पौराणिक प्रसंग आहे . आपल्या सर्वांना वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश मिळतो. याच दिवशी श्रीरामाने दशानन लंकापती रावणाचा वध केला. माता दुर्गेने या दिवशी महिषासुराचा वध केला होता. हा दिवस विजयोत्सावाचा असल्याने म्हणूनच याला विजयादशमी म्हणतात अशी आख्यायिका आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor पन्नास वर्षे सत्ता भोगणाऱ्यांना खाली खेचा,एकमताने लोकांनी ठरविले तर यावेळी निश्चित बदल होणार - रणजित शिवतरे

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group