Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन, महिलांनी खेळले अनेक खेळ

विजेत्या स्पर्धकांना मिळाली बक्षिसे, भोर शहरातील अडीच ते तीन हजार महिलांचा सहभाग

by Team Rajgad Publication
October 13, 2024
होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन, महिलांनी खेळले अनेक खेळ

भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गौरी गणपती स्पर्धा व यानिमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम भोरश्वर मंगल कार्यालय पिराचा मळा येथे पार पडला. भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या आयोजनातून भोर, राजगड, मुळशीतील महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक तालुका निहाय कार्यकमाचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे, भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. भोरेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी भोर शहरातील महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून खेळाचा आनंद लुटला. यावेळी गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या महिला स्पर्धकांना सोफा सेट, कपाट, पिठाची गिरणी, वॉटर फिल्टर, फूड प्रोसिसर या बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे होम मिनिस्टर खेळातील विजेत्या स्पर्धकांना टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी, फ्रिज, एलईडी टीव्ही, मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन, लकी ड्रॉ पद्धतीने पाच मोबाईल फोन, पाच कुकर, पाच मिक्सर, पाच स्मार्ट वॉच बक्षीसे देण्यात आली. यामध्ये भोर शहरातील अडीच ते तीन हजार महिलांनी या स्पर्धेत सहभागी झाल्या असल्याचे कार्यक्रमाचे आयोजिका स्वरूपा थोपटे यांनी सांगितले.

यावेळी आमदार संग्राम थोपटे, आयोजिका स्वरूपा थोपटे यांच्यासह राजगड ज्ञानपीठचे विश्वस्त पृथ्वीराज थोपटे, भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गीतांजली शेटे, भोर शहराच्या मा. नगराध्यक्षा निर्मला आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पुणे जिल्हा युवती अध्यक्षा दुर्गा चोरघे, भोर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनिता भेलके यांच्यासह भोर शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आजी माजी पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

होम मिनिस्टर स्पर्धा विजेत्या महिलांची नावे

१ निलम निलेश पवार
२ सुनीता निरंजन देशमुख
३ सेजल दिपक धोत्रे
४ सुरेखा मारुती मोरे
५ रुपाली संजय तांबे

गौरी गणपती सजावट स्पर्धा विजेत्या महिलांची नावे 

१ रजनी पांडुरंग तांबे
२ दिपाली जगदीश तारू
३ आरती हनुमंत गाडेकर
४ मोनिका अमोल पवार
५ वंदना सुदाम भेलके

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhorhomeminstermlasangramthopaterajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन, महिलांनी खेळले अनेक खेळ

भोरः निगडेतील युवकांची संग्राम थोपटेंना साथ; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश, आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group