Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या १५ अॅाक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा ...

Read moreDetails

संगमनेर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर; सरपंच व उपसरंपच यांच्यावर केले होते गंभीर आरोप, एका सदस्याने राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम

संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ...

Read moreDetails

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते ...

Read moreDetails

भोरः बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लागणार कधी? रस्त्याच्या कडेलाच पार्क करतायेत वाहने; नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

भोरः शहरात कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांची कामे करण्यात आली. हे रस्ते करण्यामागचे प्रमुख कारणे होते ते म्हणजे शहरातील नागरिकांना रहदारीसाठी त्रास होऊ नये. मात्र, रस्त्यांवरुन वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहन ...

Read moreDetails

भोर वनविभागाची मोठी कारवाईः सागवान, रायवळ आदी झाडांच्या लाकडांची तस्करी करणारे दोन ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात ...

Read moreDetails

Bhorभोर नगरपालिकेकडुन स्वच्छता हिच सेवा व आरोग्य शिबीर या उपक्रमांचे आयोजन, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व कर्मचाऱ्यांना PPE किट वाटप

स्वच्छता हिच सेवा या उपक्रमाचे आयोजन भोर नगरपालिकेकडुन नेहमीच आरोग्य, शैक्षणिक, स्वच्छता अशा बाबतीत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. अशाच २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, स्वच्छ भारत अभियानुसार १७ सप्टेंबर ...

Read moreDetails

भोरः राज्य सरकारच्या ‘राज्यमाता-गोमाता’ निर्णयाचे स्वागत; निर्णयामुळे देशी गायींचे पालन पोषण करणाऱ्या पशुपालकास प्रेरणा मिळणारः गोसेवक अमित दादा पाटील

भोरः राज्य सरकारने राज्यातील देशी गायींना राज्यमाता-गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचे गोसेवक अमित दादा गाडे पाटील, विर धाराऊ माता गोशाळा ट्रस्ट शंभूतीर्थ कापुरव्होळ यांच्या वतीने स्वागत ...

Read moreDetails

स्नेहमेळावाः कै. काशिनाथराव खुटवड विद्यालयात २००३ सालचे माजी विद्यार्थी आले एकत्र; विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

भोरः कै. काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे येथील 2004 च्या बॅचचा स्नेहमेळावा पार पडला. या स्नेहमेळाव्यात 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात विद्यालयातील खुटवड आणि सोंडकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. ...

Read moreDetails

कौतुकास्पदः अवलिया डॅाक्टर मंदार माळी यांच्यामुळे मिळतेय गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील केले कौतुक

सारोळा: माणसांतला देव म्हणून डॅाक्टरकडे पाहिले जाते. रुग्णांच्या आजारांचे निदान करुन त्यास तत्काळ उपचार करुन बरा करतो तो म्हणजे डॅाक्टर. येथील मंदार माळी अशाच डॅाक्टरांपैकी एक आहेत. तळागळातील गोरगरिब रुग्णांना ...

Read moreDetails
Page 20 of 46 1 19 20 21 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!