Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे-सातारा महामार्गलतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी दिली भेट; विकास कामे मार्गी लावण्याचा केला प्रमाणिक प्रयत्नः संग्राम थोपटे

by SBPRNL
November 8, 2024
पुणे-सातारा महामार्गलतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी दिली भेट; विकास कामे मार्गी लावण्याचा केला प्रमाणिक प्रयत्नः संग्राम थोपटे

भोरः भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गालगतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असल्याचे थोपटे यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक गावातील विकास कामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे थोपटे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

पूर्व भागातील काळेवाडी, केंजळ, किकवी, दिवळे, कापूरव्होळ, निगडे, धांगवडी, मोरवाडी, वागजवाडी, सारोळे, सावरदरे, पांडे, राजापूर, भांबवडे, न्हावी, पेंजळवाडी, गुणंद, वाठार हिंगे, टापरेवाडी, भोंगवली गावांना थोपटे यांनी भेट दिली. यावेळी मानसिंगबाबा धुमाळ, रविंद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, महेश टापरे, के. डी. भाऊ सोनवणे, पोपटराव सुके, रोहन बाठे, शरद जाधव, आदित्य बोरगे, आदित्य शिंदे, माऊली पांगारे, भरत बोबडे, विद्या यादव, निशा सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारोळा-वीर-न्हावी, इंगवली -काळेवाडी – किकवी -बांदलवाडी रस्ता, भोंगवली फाटा-माहूर परिंचे रस्ता व भोंगवली -माहूरखिंड-परिंचे हे रस्ते तसेच शिवरे जोड रस्ता, किकवी सावरदरे रस्ता, कुसगांव-खोपी-कांजळे-साळवडे रस्त्यांची कामे करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. तसेच पीएमआरडीएच्या योजनेअंतर्गत अनेकांना घरकूल अनुदान देण्याचे काम केले असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. त्यामुळे या भागातील मतदार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे पाठबळ पाठिशी असल्याचा विश्वास थोपटे यांनी यावेळी व्यक्त केला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhormlasangramthopatepunesatarahighwayrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
संग्राम थोपटेंकडून मांडेकर, कोंडे आणि दगडे यांच्यावर टीकेची झोड; कोंडेंना पक्षश्रेष्ठींनी जागा दाखवली, मांडेकर शेवटी ‘आयात’ उमेदवार, दगडे प्रलोभने दाखवण्यात अग्रेसर 

संग्राम थोपटेंकडून मांडेकर, कोंडे आणि दगडे यांच्यावर टीकेची झोड; कोंडेंना पक्षश्रेष्ठींनी जागा दाखवली, मांडेकर शेवटी 'आयात' उमेदवार, दगडे प्रलोभने दाखवण्यात अग्रेसर 

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group