Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभा रणसंग्राम : आमच्या अंगात किती पाणी आहे हे आम्ही आपल्याला लोकसभेला दाखवून दिले आहे ,अजित पवार यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांचे सडेतोड प्रतिउत्तर

नाव न घेता भोरला कोपरासभेत मुळशीतील अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देत आमदार संग्राम थोपटे यांचे सडेतोड प्रतिउत्तर

by Aakanksha Yadav
November 10, 2024

भोर  – जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असुन माझ्याबद्दल मुळशीत नेत्यांनी माझ्या अंगात पाणी नाही अशी टीका टिप्पणी केली परंतु त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचे आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे हे आपणाला लोकसभेच्या निवडणुकीत  दाखवले आहे आणि येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि या मतदारसंघातील  जनता तुम्हांला चांगल्या पध्दतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असे सडेतोड उत्तर अजित पवार यांच्या टिकेला नाव न घेता भोर येथील कोपरासभेत संग्राम थोपटे यांनी केले.

भोर- राजगड (वेल्हा) -मुळशी तालुक्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ,व मित्रपक्ष यांचे आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचार दौऱ्या निमित्त रविवार (दि१०) सायंकाळी भोर शहरात ठीक ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी झालेल्या सभेत संग्राम थोपटे बोलत होते .थोपटे पुढे म्हणाले की ,भोर शहरात १०० कोटी रुपयांची विविध विकास कामे खासदार सुप्रिया सुळे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आमदार फंड तसेच नगरपालिके मार्फत अशी अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. मी कधी जातीपातीचं, भागाचं, तालुक्याच, कशाचं राजकारण करत जनतेसमोर आलो नाही फक्त विकासकामे आणि विकास कामांच्या माध्यमातून मत मागण्याचा प्रयत्न मी केला आहे. मी अख्खा मुळशी तालुका फिरून आले मुळशीच मतदान जरी जास्त असलं आता तिथे कोणाची हवा आहे हे गेली पंधरा दिवस पाहिले आहे मी तेथील सर्व हवामान बघितले आहे. मी योग्य वेळेस विरोधकांना योग्य पध्दतीने,चोख प्रतिउत्तर देणार आहे  असे वक्तव्य भोर शहरातील नगरपालिका चौक येथील कोपरा सभेत आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, माजी नगरसेवक विठ्ठल शिंदे, अमित सागळे , जगदीश किरवे, जयश्री शिंदे, गणेश पवार ,गणेश मोहिते ,समीर सागळे , सुमंत शेटे, अनिल पवार, चंदन कोळसकर, जितेंद्र कंक, गजानन दानवले , चंद्रकांत मळेकर,अनुप धोत्रे आदिंसह मोठ्या संख्येने  शहरातील नागरिक उपस्थित होते.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
अभिष्टचिंतनाला प्रबोधनः जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम कराः समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान

अभिष्टचिंतनाला प्रबोधनः जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम कराः समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group