Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- पदमावतीनगरकर नागरिकांना कचऱ्याचा व दुर्गंधीचा नाहक त्रास, नगरसेवक – नगर प्रशासन निवडणूक कार्यक्रमात व्यस्त ; नागरिकांकडे मात्र दुर्लक्ष.

रस्त्याच्या कडेला कार्यक्रमातील शिल्लक अन्न, हॉटेल,हॉस्पिटल, घरगुती,मांस मच्छी व्यावसायिक दारांचा कचरा ढीग, महिलांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

by कुंदन झांजले
November 9, 2024

रस्त्याच्या कडेला कार्यक्रमातील शिल्लक अन्न, हॉटेल,हॉस्पिटल, घरगुती,मांस मच्छी व्यावसायिक दारांचा कचरा ढीग, महिलांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

भोर शहरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने एसटी बस स्थानक ते पद्मावती नगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगत दुतर्फा कचरा टाकल्याने संबंधित रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

हा रस्ता वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूने पद्मावती नगर पर्यंत जात असल्याने संबंधित रस्त्याला शहरातील हॉटेलमधील ,तसेच कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले खराब अन्न, तसेच मांस मच्छी कचरा, सडलेला  भाजी पाला,हॉस्पिटल मधील प्लास्टिक पिशव्या,सलाईन बाटल्या कचरा , हॉटेलमधील कचरा, तसेच घरगुती फाटके कपडे ,घरगुती प्लास्टिक कचरा, बाटल्या रस्ता एका बाजूला असल्याने निदर्शनास येऊ नये म्हणून नागरिकांकडून तसेच व्यावसायिकदारांकडून टाकला जात आहे . परंतु हा कचरा या रस्त्यालगत टाकल्याने येथील पदमावतीनगर मधील रहिवाशांना या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सर्व परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. महिलांसह , लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संबंधित नगर मधील नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार नगर प्रशासनाकडे केली असता संबंधित विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे , तसेच या भागातील नगरसेवक देखील विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रमात दंग झाल्याने  त्यांचेदेखील नागरिकांकडे पूर्णतः दुर्लक्षच होत आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराकडे निखिल नांगरे, रमेश वाळंजकर या नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
पारगांव: नानगांव सरपंचपदी शितल शिंदे यांची बिनविरोध निवड

पारगांव: नानगांव सरपंचपदी शितल शिंदे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group