Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

भोरः  येथील वरवे गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ सालापासून स्थित आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवून मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण गेल्या ...

Read moreDetails

चंपाषष्ठी महोत्सव -भोर तालुक्यात गावागावातून तळई भरून मार्तंड देव खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

खंडोबा चरणी नतमस्तक होऊन भक्तांची आराधना मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठी ही तिथी श्री खंडोबा देवाची चंपाषष्ठी उत्सव म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा असल्याने भोर तालुक्यातील गावागावातील ...

Read moreDetails

Bhor News – बसरापुरला वेळवंडी नदीवर मच्छीमारांची रांग ; शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी आहे गर्दी

भोर पासून  दोन कि मी अंतरावर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाटघर धरण  बॅक वॉटर म्हणजेच बसरापूर गावच्या वेळवंडी नदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शनिवार व रविवार या सुट्टींच्या दिवशी पर्यटकांची ...

Read moreDetails

जल्लोष – भोर शहरात महायुती सरकारच्या शपथविधी नंतर भाजपाकडून मिठाई वाटप करून मोठा जल्लोष

भोर-मुंबई आझाद मैदानावर भाजपा- शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार ) या महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यांचा शपथविधी पार पडला.यावेळी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  , उपमुख्यमंत्री म्हणून ...

Read moreDetails

बारा गाव मावळः खंडीत वीजपुरवठा समस्येचा निपटारा होण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांचा पुढाकार; संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्याच्या दिल्या सूचनाः स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजगडः गेल्या अनेक वर्षांपासून राजगड तालुक्यातील बारा गाव मावळातील नागरिक सततच्या वीजपुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येने हैराण झाले होते. कामथाडी येथील सबस्टेशनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागिरकांना वीजपुरवठा खंडीत होण्याच्या अडचणींचा सामना ...

Read moreDetails

जागतिक दिव्यांग दिन-भोरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान

भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्यावतीने विशेष सन्मान भोर - सन १९९२ पासून जगभरात सर्वत्र जागतिक दिव्यांग (अपंग) दिन ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो याचेच औचित्य साधून ...

Read moreDetails

आरोग्य शिबीर – भोरला पत्रकारांसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी शिबिर

मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त उपक्रम भोर - मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त राज्यात सर्वच ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेमार्फत विविध उपक्रम घेण्यात आले.भोरला असाच आरोग्याविषयी एक उपक्रम घेण्यात ...

Read moreDetails

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला धोक्याची घंटा! आकड्यांच्या गणितांनी ‘या’ गोष्टी केल्यात स्पष्ट

भोरः भोर विधानसभा निवडणुकीत तिन्ही तालुक्यापैकी मुळशी तालुका हा गेम चेंंजर ठरला आणि शंकर मांडेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भोर विधानसभेवर १५ वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या संग्राम थोपटे यांना धोबीपछाड ...

Read moreDetails

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात ...

Read moreDetails

भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट ...

Read moreDetails
Page 2 of 46 1 2 3 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!