Wednesday, August 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भाटघर धरणातील हिरवं पाणी म्हणजे पाण्यातील शेवाळे ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांचे स्पष्टीकरण

by Aakanksha Yadav
July 25, 2025

पाण्याचे परिक्षण ,टेस्टींग करून लवकरच रिझल्ट मिळणार

भोर : तालुक्यातील भाटघर (येसाजी कंक जलाशय) धरणातील पाणी आज सोमवारी (दि.२१) दुपारी अचानक हिरवे दिसू लागल्याने धरण काठावरील न-हे, माळवाडी, संगमनेर, भाटघर, सांगवी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती धरणातील पाणी दूषित झाले असून आरोग्यास हानिकारक असल्याची अफवा  सर्वत्र पसरली होती. या घटनेचे वृत्त देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरले. मात्र या घटनेची तात्काळ माहिती मिळताच नीरा पाटबंधारे उपविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी याबाबत खुलासा करत सदर पाणी हे शेवाळे वाढण्याच्या प्रक्रियेने हिरवे झाले होते .जलाशयातील पाण्याला काही काळ हिरवा रंग आला होता तो काही कालावधीतच पूर्ववत झाला आहे. धरणात मत्स्यपालन व्यवसायिकदारांनी काही ठिकाणी मत्स्यपालनासाठी पिंजरे लावले आहेत. त्यात माशांना वाढीसाठी खाद्य टाकले जातात अशा पाण्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते .त्यामुळे जलाशयाच्या पाण्यात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते .त्यामुळे जलाशय काही काळ गडद हिरवा होऊन पाण्यार हिरवा तवंग येतो परंतु सदरचा रंग हा कालांतराने पूर्ववत होतो. सदरचे वृत्त सर्वत्र पसरताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करत सदरचे हिरवे पाणी म्हणजे शेवाळे असुन काही काळ हिरवे  असणारे पाणी कालांतराने पुन्हा पुर्ववत झाले आहे . नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन पाटबंधारे विभागाकडुन करण्यात आले आहे. भंडलकर यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग यांच्याशी चर्चा केली असून याबाबत संबंधित विभागास कळविले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही दक्षता म्हणून पाण्याची तपासणी करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु अजूनही भाटघर धरणातील मत्स्यपालनातील माशांचे पिंजरे कधी हटणार आणि धरण पुन्हा पुर्वीप्रमाणे कधी दिसणार ? याकडे मात्र नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group