पुणे सातारा महामार्गावर देगाव येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जखमी
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा येथे पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच 46 बीयू 1863) आणि कार (एमएच 09 जीयू 0334) यांच्यात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार ...
Read moreDetails