Sunday, July 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”

एसटी महामंडळाच्या वाहक चालक कर्मचाऱ्यांचा बंद,अवैध प्रवासी वाहतूक जोमात, प्रवाशांची गर्दी

by SBPRNL
September 3, 2024
बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”

सासवड ( बापू मुळीक )  : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद आज मंगळवारी सकाळपासून सुरू झाला आहे. या संपाची निरा बसस्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांना व प्रवाशांना झळ सोसावी लागत आहे. सकाळी मुक्कामी असलेल्या एसटी बस आगाराकडे जाण्याच्या दरम्यान प्रवाशांना वाहतूक करून गाव खेड्यातून निरा शहरात सोडले आहे. मात्र, येथून पुढचा प्रवास करण्यासाठी एसटी बसत नसल्याने प्रवासी ‘ना घर का न घाटका’ अशी अवस्था झाली आहे.

पुरंदर तालुक्यातील निरा हे गाव खेड्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. १० ते १२ गावांतून दररोज प्रवासी निरा बसस्थानकावर पुढील प्रवासासाठी येत असतात. निरा येथून बारामती, इंदापूर, फलटण, सातारा, पुणे, मुंबई, भोर, वेल्हा, खंडाळा या चोहबाजुंकडून जाण्यासाठी एसटी बस मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे गाव खेड्यातील मुक्कामी एसटीने प्रवासी व विद्यार्थी निरा बस स्थानकापर्यंत येत असतात.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका

आज एसटीचा संप असल्याचे मुक्कामी एसटी वाहक व चालकांनी प्रवाशांना गावातच कल्पना देणे गरजेचे होते. ते न करता गाव खेड्यातील प्रवाशांना अंधारात ठेवून निरा बस स्थानकापर्यंत आणून सोडले व त्यानंतर ते मुक्कामी आपापल्या आगाराकडे निघून गेले. निरा येथून मोठ्या प्रमाणावर बारामतीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या असते. या विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका बसत आहे. पहाटे रात्री मुक्कामी असणाऱ्या बारामती आगाराच्या चार बस पहाटे साडेपाच वाजल्यापासून एकेक करून आपल्या नियोजित वेळेप्रमाणे निघून गेल्या.मात्र, आठ नंतर एकही बस या निरा बस्थानकातून बारामतीकडे गेली नाही.

त्यामुळे शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी निरा बस स्थानकावर खोळंबून आहेत.काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात महत्त्वाचे काम असल्याने, पदरमोड करून अवैध प्रवासी वाहतूक जीप, टेम्पो, इको या वाहनातून ते दाटीवाटीने प्रवास करत आहेत. या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडूनही अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. यामुळे हे विद्यार्थी आता आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. याबाबत एसटी महामंडळ यापुढे कोणती भूमिका घेत आहेत याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Tags: BhorpurandarSt
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
अखेर मावडी क.प एमआयडीसी संपादनातून वगळले 

अखेर मावडी क.प एमआयडीसी संपादनातून वगळले 

ताज्या बातम्या

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group