राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 2 weeks ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 2 weeks ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 2 weeks ago
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा 2 weeks ago
कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ 3 weeks ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

सोडवणूकः ‘तो’ देवासारखा धावून आला अन् महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत झाला

जीवाची पर्वा न करता बंडू डोंगरेने नदीतून पोहत जात वीज पुरवठ्यात येणारा अडथळा केला दूर

by Team Rajgad Publication
August 29, 2024
0
SHARES
570
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर :  सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच सुसाट्याचा वारा यांमुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणाच्या भोर ग्रामीण २२ केव्ही फिडरवर बिघाड झाल्याने सोमवार पहाटेपासून येथील वडगाव डाळ, उत्रौली, वेनवडी, पोंबर्डी, शिरवली, वाठार, पिसावरे, नांदवाव गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीज पुरवठा हा नीरा नदीतील वीज वाहिनीवर बांबू पडल्याने खंडित झाला होता. आपल्या जीवाची पर्वा न करता नदीतून पोहून जात बांबू काढल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला. बंडू डोंगरे असे महाविरतणाच्या मदतीला धावून जाणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

बिघाड शोधण्यात यश

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

महावितरणाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. वीज कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा अडथळा येत असल्याने बिघाड नेमका कशामुळे होत आहे, याचे कारण सापडत नव्हते. अशा परिस्थितीतही महावितरणाचे कर्मचारी नागेश बांदल, नितीन तारू, संदीप प्रचंड व अक्षय शेटे यांनी बिघाड शोधून काढला.

पाण्याच्या प्रवाहामुळे कामात अडथळा 

भाटघर पॉवर हाऊस शेजारी नीरा नदीत असलेल्या वीज वाहिनीवर काटेरी बांबू पडले होते. तसेच भाटघर धरण क्षेत्रात दोन दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे विद्युत गृह व सांडव्यातमधून ११ हजार ४३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने वीज वाहिनीवर पडलेल्या बांबूचे ठिकाण पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होत होते.

‘तो’ देवासारखा मदतीला धावून आला 

पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने वीज कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाता येत नव्हते. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद अंभोरे यांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर अभियंता अंभोरे व सेवा निवृत्त वीज कर्मचारी केशव बांदल यांनी बिघाडस्थळी जाऊन पाहणी केली. वीज वाहिनीवर बाबू पडलेले ठिकाण धरणातून सोडलेल्या पाण्यात असल्याने तेथे जाणे अवघड होते. याचवेळी संगमनेर येथील पोहण्यात तरबेज असलेला तरुण श्रीकांत ऊर्फ बंडू डोंगरे महावितरणाच्या मदतीला देवासारखा धावून आला.

मोठ्या अडथळांचा सामना करीत पुन्हा वीज पुरवठा झाला सुरळीत 

अंभोरे व बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या वाहिनीमधून जाणारा वीज प्रवाह बंद करण्यात आला. बंडू डोंगरे या तरुणाने कमरेला कोयता बांधून पाण्यात पोहत जाऊन वीजेच्या वाहिनेवर पडलेल्या बांबू बेटा शेजारी असणाऱ्या झाडाच्या खोडाचा आसरा घेत तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात पाण्याची खोली जास्त व वाहत्या पाण्याच्या वेग जास्त असल्याने या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता. अशाही परिस्थितीत डोंगरे हा मागे हटला नाही. तासाभराच्या प्रयत्नानंतर वीजेच्या वाहिनीवर पडलेले बांबू तोडण्यात त्याला यश आले. त्यानंतर तो पोहून बाहेर आला. यावेळी त्याने दाखविलेल्या धाडसाचे अंभोरे, बांदल, वीज कर्मचारी तसेच रवी जांभळे, प्रदीप बांदल यांनी कौतुक केले. त्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. धाडसी बंडू डोंगरे या तरुणासह भरपावसात आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे‌.

Tags: Bhormahavitaranrajgadnews
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

February 2, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live