Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

आमदार संग्राम थोपटे यांच्या सततच्या पाठपुरव्यामुळे विधासभा क्षेत्रात मिळतेयं विकास कामांना गती

by Team Rajgad Publication
September 26, 2024
भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदरची विकासकामे ही डोंगरी विकास विभागाअंतर्गत २०२४-२५ साठी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मंजूर झालेली विकास कामे खालीलप्रमाणे

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर तालुका

बसरापूर आनंदवाडी, राजिवडी शिळींब आणि साळव या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून १५ लाख रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे.

वेल्हा(राजगड) 

गव्हंडे, टेकपोळे, बार्शिमाळ, मेटपिलावरे, लव्ही बु., लाशिरगाव कातुर्डेवाडी, या सर्व सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून ३० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मुळशी 

दासवे रामनगर, पिंपलोळी, मुळशी खु., वेगरे, सालतर, होतले या सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एकूण मिळून ३५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Tags: BhormlasangramthopateMulshirajgadnewsVelha
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
धक्कादायकः बारामतीमधील दोन अल्पवयीन मुलींना मित्राच्या खोलीवर नेले; दारु पाजत केला सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीला लॅाजवर नेत सामूहिक अत्याचार; व्हिडिओ रेकार्डिंग करत पीडितेला धमकी, एकाला अटक तर दुसरा फरार

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group