राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 6 days ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 2 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 1 month ago
Next
Prev
Home क्राईम

कामगिरी :राजगड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त, एकास अटक 

सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांची अवैध दारू, गाडिसह जप्त

by Team Rajgad Publication
September 11, 2024
कामगिरी :राजगड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त, एकास अटक 
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खेड शिवापूर, दि 11: पुणे सातारा महामार्गावरील हवेली तालुक्यातील शिवापूर येथे पोलिसांनी सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांची अवैध दारू, गाडिसह जप्त केली आहे. या प्रकरणी विजय भीमराव राठोड यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून संशयित आरोपी विजय भीमराव राठोड याला त्याच्या गाडीसह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, बिअरच्या कॅन आणि एक महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली.जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 3,85,525 रुपये आहे. या प्रकरणी राजेंद्र बाळासो गव्हाणे यांच्या फिर्यादीनुसार राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

You might also like

खेड शिवापूर येथे पीर कमरअली दुर्वेश दर्ग्यावर इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनरीक्षक अजित पाटील, म पो. ह प्रमिला निकम, पोलिस नाईक अजीज मेस्त्री, पोलिस कॉ.गव्हाणे,पप्पू शिंदे यांनी सदर कारवाई केली.

Tags: badalapurpolicekhed shivapur
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेड शिवापूर येथे पीर कमरअली दुर्वेश दर्ग्यावर इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद
भोर

March 23, 2025
मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल
ताज्या बातम्या

November 28, 2024
खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त
News

October 27, 2024
पुणे-सातारा महामार्गवरील शिवरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; उड्डाणपुलाच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी, प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ

September 28, 2024
ताज्या बातम्या

बदलापूर घटना: आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलीस निलंबित, उज्वल निकम सरकारी वकील

August 22, 2024
ताज्या बातम्या

Badalapur: ‘त्या’ महिला पत्रकाराची तक्रार नोंदविण्यास पोलिसांकडून टाळाटाळ: महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

August 21, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live