Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागतेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सरकारने घेतलेले निर्णय अभु्द्धपूर्वः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; निर्यणांमुळे विरोधक गडबडलेः उपमुख्यमंत्री अजित पवार

by SBPRNL
October 16, 2024
Mahayuti Press Conference Mumbai: जागावाटपाचा तिढा कायम? मुंबईत झालेली पत्रकार परिषद महायुतीने केलेल्या कामांचे रिपोर्टकार्ड सांगणारी

You might also like

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर करीत निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, महायुतीचे जागा वाटप जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत महायुतीची पत्रकार परिषद पार पडली असून, या पत्रकार परिषदेतून जागावाटपाची माहिती देण्यात  आली नाही. उलट राज्य सरकारने गेल्या २ वर्षांमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगणारे रिपोर्टकार्डचे उद्घाटन या पत्रकार परिषदेत करण्यात आले केले. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधाने  

  1. लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी काँगेस पक्षातील नेते कोर्टात
  2. त्यांनी आरसा पाहवा
  3. ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला शिकवतात
  4. पैसे घेऊन बदल्या केल्या
  5. निर्भया पथकाच्या गाड्या नेत्यांसाठी वापरण्यात आल्या
  6. हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला कंम्पिसेशन आम्ही दिले
  7. नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा केवलवाणा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार       

  1. महायुतीच्या निर्णयांमुळे विरोधक गडबडले
  2. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालूच राहणार
  3. त्यासाठी ४५ हजार कोंटीची वर्षभरासाठी तरतूद
  4. सातत्याने विरोधक टीका करत आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

  1. रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागते.
  2. इन्फ्रा प्रकल्प विकासाला गती देणारे
  3. महाविकास आघाडीने अडीच वर्षांत प्रकल्प बंद पाडण्याचे काम
  4. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं
  5. विकास, उद्योगधंदे आणि कल्याणकारी योजना, त्यामुळे त्यांचे अवसान गळाले आहे
  6. विरोधक उलटसुलट आरोप करीत आहेत, ते गोंधळलेले आहेत.
  7. ते सीएम करताहेत आम्ही लोकांसाठी काम काम करतो

या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. यामध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांचे माहिती, प्रकल्प आदी बाबतीची माहिती दिली. तसेच विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर अधिक भर दिसून आला. शासन आपल्या दारीमधून ५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

Tags: bjpmaharashtramaharashtravidhansabhaelection2024mahayutincprajgadnewsshivsenavidhansabha2024
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव
भोर

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

August 28, 2025
प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे
भोर

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

July 20, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Next Post
धाडसः दौंडची रणरागिनी सहवैमानिक मैत्रेयी शितोळेमुळे १४० जणांचे वाचले प्राण; एअर इंडियाच्या विमानात झाला होता बिघाड

धाडसः दौंडची रणरागिनी सहवैमानिक मैत्रेयी शितोळेमुळे १४० जणांचे वाचले प्राण; एअर इंडियाच्या विमानात झाला होता बिघाड

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group